१० सेकंदामध्येच बंद होईल टाचदुखी; फक्त करा हा घरगुती सोप्पा उपाय.!

आरोग्य

हिवाळ्यामध्ये खरे तर वात विकार मोठ्या प्रमाणावर उद्भवत असतात त्यातल्या त्यात आपल्या टाच दुखणे हे समस्या घरातील प्रत्येक सदस्याला होत असते. घरातील सर्वात जास्त महिला वर्ग या या समस्येला वैतागलेला असतो कारण या महिला दिवसभरात उभे राहून सगळी कामे करत असतात त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये थंडावा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर असतो.

यामुळे शरीरातील वाताचा प्रकार मोठ्या प्रमाणात बळावतो तसेच आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा आपल्या पायांवर पडत असतो. या पायावर जर अतिरिक्त ताण पडायला लागला आपल्या टाचांना वेदना होऊ लागतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा घरगुती असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने दहा सेकंदामध्ये तुमची टाच दुखी बरी होईल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कौलाचा किंवा खापराचा तुकडा लागणार आहे. हा खापराचा तुकडा घेतल्यानंतर गॅसवर चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. हा तुकडा जरासा गरम झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपली टाच दुखत आहे अशा प्रभावित क्षेत्रावर आपल्याला हळूवार पणे शेक द्यायचा आहे.

हे वाचा:   रोज फक्त 1 चमचा खा 100% लठ्ठपणा पासून मुक्ती; पहिल्या दिवसापासूनच होईल वजन कमी.!

हा अगदी जुना आणि महत्त्वपूर्ण असा उपाय आहे ,असे केल्याने लवकरच तुमची टाच दुखायची थांबेल. त्यानंतर दुसरा उपाय आहे जो अत्यंत सोपा आणि साधा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फरशीवर टॉवेल अंथरायचं आहे आणि त्या टॉवेल वर आपल्याला दोन्ही पाय ठेवायचे आहेत. बोटांनी टॉवेल चे जे कोपरे आहेत ते एकत्र करायचे आहेत.असे केल्याने पायाच्या तळ्यांमधील ज्या नसा आहेत त्यांची हालचाल वाढेल. या लेखामध्ये सांगितले दोन्ही उपाय खूप सोपे आहेत करून पहा तुम्हाला लवकरच बरे वाटेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   लाखमोलाच आहे शेतातील हे झाड; दमा, छातीतील कफ, धाप लागणे, खोकला त्वरित करते बरे.!

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.