डोळ्यांवरील डार्क सर्कल होतील क्षणात दूर; फक्त करा हा एक घरगुती उपाय.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी डोळ्यांच्या अवतीभोवती तयार झालेले डार्क सर्कल बद्दल महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपयोग घरगुती साधा आणि नैसर्गिक असा आहे. हा उपाय उपाय केल्यामुळे डोळ्याखालील डार्क सर्कल निघून जाते त्याचबरोबर तुमचे डोळे सुद्धा चांगले राहतील.

तसेच डोळ्यातील उष्णता पूर्णपणे निघून जाते. यासाठी आज आम्ही तुम्हाला या ऊपायांमध्ये एक क्रीम तयार करून दाखवणार आहोत. या क्रीमचा वापर तुम्ही दिवसभरातून कधीही दोन वेळा करू शकतात. या एलोवेरा जेल क्रीम चा उपयोग तुम्ही कधीही दिवसभरातून दोन वेळा करू शकता.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे , त्यासाठी आपण एक चमचा भरून कॉफी घेणार आहोत. त्यानंतर एलोवेराच्या जेल ऍड केल्यावर आपल्याला ते मिश्रण एकजीव करायचे आहे. कॉफीमुळे डोळ्याखालील काळे डाग नष्ट होण्यास मदत होते तसेच एलोवेरा जेल मुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

हे वाचा:   अनशापोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने हे भयंकर 10 रोग मुळापासून नष्ट होतात..अतिशय चमत्कारिक फा'यदे होतात ! जाणून घ्या

त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिसळायचे आहे आणि विटामिन ई ची गोळी आपल्याला त्या मिश्रणामध्ये मिसळायची आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला चेहरा स्वच्छ धुऊन आपल्या डोळ्यांच्या अवतीभवती म्हणजेच काळे डाग असणाऱ्या क्षेत्राभोवती लागायचे आहे दहा ते पंधरा मिनिटे हे मिश्रण लावल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्या. हा उपाय सातत्याने आठ-दहा दिवस केल्यामुळे तुम्हाला लवकरच फरक जाणवेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   हा 1 चमचा दुधात टाकून रोज प्या; झोप पूर्ण होईल, रात्री अपरात्री जागही येणार नाही.!