पुनर्जन्म खरंच असतो का.? भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते एकदा अवश्य वाचा.!

अध्यात्म

सर्वांचा पुनर्जन्मावर विश्वास बसत नाही परंतु आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आत्मा पुन्हा जन्म घेतो म्हणजेच पुढील जन्म घेऊन इथेच मिळेल याची खात्री नसते कारण आपल्या धर्मग्रंथांमध्ये फिरून झाल्यानंतर आत्म्याला मोक्ष मिळतो. कोणी सांगू शकत नाही परंतु एका जन्मात प्रवेश केल्यावर मला अशीच मागणी करेल म्हणून म्हणूनच पुनर्जन्म ही संकल्पना उदयास आली म्हणजे मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल.

या जन्मात पहिल्या च्या फेऱ्यातून सुटका होण्यासाठी आपण आपल्या आपल्या कर्मानुसार वेगवेगळ्या जन्म मिळत असतो. आपण आज जे काही चांगले वाईट कर्म करत असतो. तोच जन्म प्रारब्ध म्हणून आपल्याला पुढील जन्मास मिळत असते. आपण मागील जन्मात असे कर्म केले असेल चांगले किंवा वाईट त्याप्रमाणे या जन्मात आपल्याला सुख व दुःख उपभोगायला मिळतात कर्माचे फळ भोगावे लागतात.

हे वाचा:   घंटी वाजवताना ही १ चुक कधीच करू नका; नाहीतर संपूर्ण घरात भरून जाईल नकरात्मक ऊर्जा.!

ते या जन्मात भोगले गेले नाही तर त्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो परंतु तो हिशोब पूर्ण करावाच लागतो. मनुष्य मायेत अडकतो व पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. मनुष्याच्या वासना इच्छा आकांक्षा पूर्ण होतच नाही, त्याची प्रवृत्ती कशी आहे काहीही मिळाले तरीही पुन्हा पुन्हा त्या भेटीची ओढ लागते.

मनुष्याचे थोड्या म्हणते समाधान होत नाही अजून मिळावे अजून मिळावे अशी अपेक्षा असते मग मनुष्य मृत्युसमयी समाधानाने व भरल्या मनाने देह सोडत नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टीत व्यक्तीचे मन गुंतलेले असते मग ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आत्म्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो परंतु खरेतर पुनर्जन्म दुःखाचा सागर आहे.

कारण पुनर्जन्मा प्राप्त झाल्याने आत्मा पुन्हा यम पडते त्याच्या हातून विविध समस्या सुटका मिळवण्यासाठी पुन्हा पापकर्मे घडतात म्हणून मृत्यू जवळ आल्यानंतर आपल्या इच्छा अपेक्षा राहू नयेत यासाठी भगवंत आपल्याला आत्मज्ञान देतात. नामस्मरणाची चिट्टी आपल्या हातात देतात त्यामुळे आपण या जन्मा चा फेऱ्यातून सूटू शकतो व मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.

हे वाचा:   घरात याठिकाणी ठेवा झाडू..चारही बाजूने पैसा येईल..लक्ष्मी माता प्रसन्न होईल..जाणून घ्या वास्तुशास्त्र उपाय

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.