घरात या ठिकाणी ठेवा तांदळाने भरलेले मडके; पैशांचा लागेल भला मोठा ढीग.!

अध्यात्म

आज आपण धनप्राप्ती करण्याचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्यावर पैशाचा मोठ्याप्रमाणावर वर्षाव होईल. आपल्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती वैभव धनसंपत्ती येईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचे एक मडके लागणार आहे.

या लाल रंगाच्या मडक्या मध्ये सोन्याचे किंवा चांदीचे सिक्के तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत. हा उपाय करताना ओम श्रीम श्रीम नमह या माता महालक्ष्मी चा बीज मंत्र जप करायचा आहे.

एखादा उपाय करत असताना त्या ऊपयाला आपण मंत्रांची जोड दिल्यास तो उपाय अधिक सिद्ध बनत असतो म्हणून कोणताही उपाय करत असताना विशिष्ट मंत्र म्हणणे आवश्यक आहे. म्हणूनच चांदीचे सिक्के लाल कपड्यांमध्ये बांधत असताना या मंत्राचा जप करायचा आहे व एकदा का नाणे लाल कपड्यांमध्ये बांधून झाल्यावर ती पोटली लाल माठामध्ये ठेवायचे आहे व त्यानंतर ते माठ गहू किंवा तांदूळ ने पूर्णपणे भरावयाचे आहे.

हे वाचा:   नवऱ्या सोबत जेवण करणाऱ्या महिला हि माहिती एकदा नक्की वाचा; तुम्हालाही वाचून धक्का बसेल.!

त्यानंतर घराच्या वायव्य दिशेला हे मडके ठेवायचे आहे. हे मडके ठेवतांना त्याखाली कपडा अवश्य खाली अंथरा. काही दिवसांमध्ये धनप्राप्तीचे नवनवीन योग दिसू लागतील. जोपर्यंत चांदी,सोन्याने भरलेले मटके घरामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये धनाचे वेगवेगळे मार्ग खुलु लागतील आणि सांगितलेला उपाय करण्यास जे लोक सक्षम असतील त्या लोकांसाठी एक दुसरा सुद्धा उपाय आम्ही सांगणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी थोडेसे गहू दळून आणायचेे आहेत तसेच हे गहू दळून करण्यापूर्वी या गहू मध्ये अकरा तुळशीची पाने मिसळायची आहेत परंतु ही पाने तोडताना ते कुठेही खराब नसता कामा नये तसेच हे पाने गहू मध्ये टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहेे.

हे वाचा:   अंगावर शहारे येईल असा बाळंतपणाचा अनुभव..बघा स्वामींनी कसे संकटातून बाहेर काढले..एक सत्य घटना..

सोबतच दोन दाणे केसर दोन काड्या केसर लागणार आहे. या काड्या टाकताना ओम श्रीम श्रीम नमः या माता महालक्ष्मी चा मंत्र जपायचा आहे. हे मडके तुम्हाला आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे , असे केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.