पहा कशाप्रकारे फक्त एकच पान करेल १० मिनिटात कंबर,हात पाय गुडघे दुखणे पूर्णपणे बंद.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी कंबर दुखी, गुडघे दुखी ,जॉईंट पेन यासारख्या समस्या वर घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने उपाय कशा पद्धतीने करणार आहोत हे जाणून घेणार आहोत. कंबर दुखी ,पाय दुखी, पाठ दुखी अनेक आजाराचे दुखणं असो हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकतात. त्याचप्रमाणे या उपायासाठी आपल्याला कोरफड घ्यायची आहे आणि त्याचा जेल काढून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे.

त्याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकणार आहोत .जर तुमच्याकडे आंबेहळद असेल तर त्याच्या सुद्धा वापर केला तरी चालेल किंवा साधी हळदीचा सुद्धा वापर करू शकतात आणि त्यामध्ये अर्धा चमचा तिळाचे तेल आणि अर्धा चमचा राईचे तेल घेऊन त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण एका लोखंडाच्या पात्रात काढून घ्या व ते छान गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   अळूची पाने खाणाऱ्यांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; पहा कोणते बदल होतात आपल्या शरीरामध्ये.!

तसे जर तुमच्याकडे लोखंडाचे पात्र नसेल तर तुम्ही साधा पात्रामध्ये गरम करू शकता आणि ते मिश्रण चांगले उकळून घ्यायचा आहे. त्याचा चांगला लेप तयार करायचा आहे .त्याच प्रमाणे रुईची पाने घ्यायची आहेत व ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक लोखंडाचा तवा घेऊन त्यामध्ये थोडीशी तिळाचे किंवा राईचे तेल टाकायचे आहे आणि ते पाने त्यावर टाकून गरम करायचे आहे.

ते मिश्रण गरम झाले की ते काढून घ्यावीत आणि आपण तयार केलेले लेप थोडा कोमट असताना सहन होईल इतका लावून घ्यायचा आहे. जिथे आपल्याला दुखत असेल तिथे तो लेप लावल्यानंतर त्यावर लगेच पान लावावे. त्यानंतर त्यावर लगेच दोराने बांधून घ्यायचा आहे. हा उपाय रात्री झोपताना करावा.

हे वाचा:   दररोज दोन अंजीर खाण्याचे “हे” चमत्कारी फायदे बघून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित व्हाल.!

त्याच बरोबर कंबर दुखी असो किंवा टाच दुखी असो किंवा हाताचे दुखणे असो कोणतेही दुखणे असेल तर हे पान अशा पद्धतीने बांधून ठेवले तर कुठलाही दुखण्याचा आजार बरा होईल आणि हा लेप रात्री लावून सकाळी धूऊन टाकायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही न चुकता सात दिवस जरी केला त्याचा रिझल्ट तूम्हाला सात दिवसांमध्ये येईल. त्याचप्रमाणे त्याचा सायंटिफिक कुठलाही प्रकारचा दुष्परिणाम नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.