झाडू मारताना या चुका केलात आयुष्यभर राहाल भिकारी; कधीच पैसा हातात टिकणार नाही.!

अध्यात्म

झाडू हा प्रत्येकाच्या घरात असतो. घरातील कचरा बाहेर काढण्याचे काम झाडू करत असतों परंतु झाडू बद्दल खूप सारे सद्भावना जोडलेले आहेत. अत्यंत प्राचीन काळापासून वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच झाडु याचे काही नियम आहेत ,ते नियम आर्थिक साधना शीर जोडलेले असतात म्हणजेच श्री माता लक्ष्मी च वास्तव्य संबंधित झाडूचे काही नियम आहेत.

पहिला नियम म्हणजे दिवस मावळण्याच्या नंतर घरातील कचरा अजिबात बाहेर काढू नये. जर या वेळेस घरात झाडू मारल्यास घरातील शुभ शक्ती बाहेर पडतात असे म्हणतात त्यामुळे दिवस मावळण्याच्या आधी घरातील कचरा काढून घ्यायचा. त्याच्याआधी कराल तर आपल्याला आर्थिक तोटा होतो.

जर आपल्याला एखादा नवीन झाडू आणायचा असेल तर आपल्या जुना झाडू खराब झालेला असेल नवीन झाडू आणायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला मुहूर्त बघावा लागतो असे म्हणतात त्याचप्रमाणे कॅलेंडर मध्ये सुद्धा शुभमुहूर्त किंवा शुभ दिवस असतात तसेच वास्तूला स्वच्छ ठेवण्यासाठी आपण झाडू आणत असतो त्याच बरोबर झाडूला श्री महालक्ष्मीच स्वरूप मानलेले आहे.

हे वाचा:   आयुष्यात फक्त जिंकण्यासाठीच झालेला असतो या राशीच्या लोकांचा जन्म..या ३ राशी कधीच पराभूत होत नाहीत..

त्याच प्रमाणे आपण घरात एखादा नवीन झाडू आणतो , त्या झाडूला आपण हळद कुंकू लावून त्याची पूजा करतो त्याच प्रमाणे हे झाडूचे नियम प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. अनेकदा काही ठिकाणी नवीन झाडू आणल्यानंतर स्वच्छ पुसून हळदकुंकू वाहून पूजा केली. झाडूला वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्व प्राप्त आहे.

म्हणून जेव्हा आपण नवीन झाडू आणतो तेव्हा तो कधीच उभा ठेवू नये व त्याच बरोबर कुणाच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी सुद्धा झाडू ठेवू नये. झाडू तुमच्या घरातील वाईट शक्ती ऊर्जा बाहेर काढत असतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणत असतो म्हणून तर घरातील वातावरण चांगले ठेवायचे असेल तर घरामध्ये नेहमी स्वच्छता असणे गरजेचे आहे म्हणूनच ज्या घरांमध्ये स्वच्छता नियमितपणे असते ,अशा ठिकाणी माता महालक्ष्मी अनंत काळ वास्तव्य करते.

हे वाचा:   गुपचूप फेका इथे १ लिंबू; पैसा नोकरी धंद्यामध्ये येईल यश., बाधा तसेच नजरदोषही होईल दूर.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.