घरात हा एक नियम नेहमी पाळा पैशाची कधीच कमी पडणार नाही ; फक्त ही 1 चूक मुळीच करू नका.!

अध्यात्म

अनेक जण असे म्हणतात की आम्ही नित्यनेमाने पूजा विधी व खूप सारे उपाय करतो तरीसुद्धा घरांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात. त्यामागे नेमके काय कारण असणार असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो. घरामध्ये समस्या जशा आहेत तशाच आहेत उलट समस्या कमी होण्याऐवजी त्या समस्यांमध्ये वाढ होत राहते.

अशा परिस्थितीमध्ये अनेकांचा देवावरील विश्वास उठून जातो. अनेक जण देव पूजा करणे बंद करतात खरंतर दैनंदिन जीवन जीवन जगत असताना आपल्या हातून अशा काही चुका घडत असतात त्या चुकांचा परिणाम आपल्या नशिबावर व भाग्यावर होत असतो. आपल्या चुकांमुळे आपल्या घरात येणारी महालक्ष्मी येणाऱ्या पावलांनी परत माघारी जाते, आपल्या चुकांमुळे घरामध्ये वास्तु दोष व पितृदोष निर्माण होतात.

या सर्वांचा परिणाम म्हणजे आपली देवपूजा मान्य होत नाही. आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा परिणाम नष्ट होऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया दैनंदिन जीवनामध्ये जगत असतांना आपल्या हातून नेमक्या कोणत्या चुका होतात त्या चुका भविष्यात कशा पद्धतीने टाळल्या पाहिजेत याबद्दल.

सोबतच आपल्या घरामध्ये बरकत होण्यासाठी प्रगती वाढण्यासाठी माता महालक्ष्मीची कृपा वर्षा होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत. हिंदू शास्त्रांमध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे तर लक्ष म्हणजे सुख शांती आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय म्हणजेच घरात पाळण्याचा वास्तुशास्त्रातील महत्त्वाचा उपाय नियम सांगणार आहोत.

हे वाचा:   नरकात जायचे नसेल तर या लोकांचा चुकूनही अपमान करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

घरात पाळावयचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या घरात असणारा मुख्य दरवाजा. हा दरवाजा सुंदर आणि स्वच्छ असावा आणि काही दिवसांच्या अंतरावर आपल्या घराला सुंदर तोरण सुद्धा असावे, विशेष करून आंब्याचे तोरण आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते तसेच आपल्या उंबरठ्यावर माता महालक्ष्मीची चरण चिन्ह लावावे परंतु ही पावले घरामध्ये प्रवेश करणारी असावी.

म्हणजे पावलांचे तोंड घरामध्ये असावे जर पावलांची तोंड बाहेर असल्यास तर घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणून अनेक जण असेसुद्धा म्हणतात की आम्ही प्रचंड मेहनत करतो परंतु घरामध्ये पैसा टिकत नाही हे सुद्धा त्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नेहमी ओम व स्वास्तिक चिन्ह काढावे त्याचबरोबर स्वस्तिक च्या दोन्ही बाजूला रेषा काढण्यास विसरू नका यामुळे स्वास्तिक च्या शुभ प्रभाव तुमच्या घरावर पडतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यास मदत होते. हे चिन्ह ते काढण्यासाठी तुम्ही थोडेसे तूप व चंदन मिश्र करून काढू शकता.

हे वाचा:   द्रोपदीने केलेल्या “या” चुकीमुळे तिचा मृ’त्यु झाला होता, भीम सोबत केलेली ती गोष्ट ठरली सर्वात..

या पदार्थांचा वापर करून घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक चिन्ह काढल्याने घरात मंगल प्रभाव निर्माण होतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. घरातील महिलांचा कधीच चुकून सुद्धा अपमान करू नका कारण महिला या महालक्ष्मीचे प्रतीक असतात.

तुम्ही महिलांचा सातत्याने अपमान केल्यास तर घरातील महालक्ष्मी नाराज होते व ती घरामध्ये टिकत नाही म्हणून घरातील महिलांचा नेहमी सन्मान करा असे केल्यामुळे घरात नेहमी सुख शांती वैभव धन प्राप्त होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.