आजचा उपाय अत्यंत उपयोगी आणि मस्त आहे. सर्वांच्या उपयोगासाठी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस असतो आणि हा गॅस ठरविक दिवसानंतर सर्व्हिसिंग करावं लागतो कारण बर्नर चे जे होल असतात ते पूर्णपणे बुजलेले असतात. त्यामुळे लो फेम वर हा आजिबात चालत नाही व बंद पडतो.
गॅस फास्ट जरी केला तरी पाहिजे तेवढा फरक पडत नाही आणि आपल्याला सर्व्हिसेस साठी द्यावा लागतो त्यात आपल्याला खर्च लागतो तसेच आज एक मिनिटांमध्ये पूर्णपणे बर्नरचा कचरा क्लीन होईल. त्याला लागलेला गंज आणि त्याच्यामध्ये अडकलेली घाण पूर्णपणे निघून जाईल आणि जसे तुम्ही नवीन गॅस आणला होता अगदी तसाच गॅस चालू होईल तर हा उपाय अगदी महत्वाचा आणि उपयोगी आहे.
तसेच या उपायांसाठी आपल्याला लागणार आहे पाणी. पाणी गरम करून घ्ययचे आहे आणि त्यामध्ये इनो ची आर्धी पुडी टाकायची आहे आणि त्या मध्ये घराब असलेले बर्नर टाकायचे आहे तसेच २,३ मिनिटे हे पाणी मध्ये टाकून ठेवायचे आहेतमग ३ मिनिटे नंतर त्यावरची घाण गंज निघून जाईल.
बरेच जण सुईचा किंवा तारेचा वापर करतात तसेच गरम पानीचा व ईनो चा वापर केल्याने लगेच फरक पडतो आणि पटकन उपाय होतो. ३ मिनिटे ठेवल्यानंतर परत एकदा थंड पाणी मधून धुवून टाका. त्यानंतर सुती कापड ने पुसून काडा. वर्षातून दोनदा जरी हा उपाय केल्याने तुमचा गॅस व्यवस्थित चालेल आणि तुम्हाला सर्व्हिसिंग करावी लागणार नाही. हा अत्यंत साधा सरळ आणि सोपा उपाय आहे तसेच सर्वाना उपयोगी असणारा महत्वाचा असा उपाय आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.