ही 1 गोळी खा आज वजन वेगाने कमी करा; सर्दी, खोकला, कफ होईल लवकरच गायब.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय सुंदर आणि महत्त्वाची गोळी घेऊन आलेलो आहोत. ही गोळी खाल्ल्याने तुमचे वजन नक्कीच कमी होणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सर्दी-खोकला-ताप हे असेल तर हे त्रास सुद्धा ह्या गोळी खाल्ल्यामुळे लवकरच दूर होते तसेच पोटाची अतिरिक्त चरबी पोटामध्ये जळजळ होणे पोटासंबंधी सगळ्या समस्या कमी होण्यास मदत होते.

अशी ही महत्त्वाची गोळी घरांमध्ये तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि या गोळीचे सेवन सुद्धा करू शकता. हा अतिशय घरगुती उपाय असल्यामुळे या गोळीचा कोणताच दुष्परिणाम होत नाही. जर तुम्हाला पोटाची अतिरिक्त चरबी कमी करायची असेल तर या गोळीचे सेवन सकाळी उपाशीपोटी करायचे आहे.

त्याचबरोबर जर समजा तुम्हाला या गोळीचे सेवन पोटासंबंधी आजार दूर करायचे असल्यास ही गोळी तूम्हाला रात्री झोपण्यापूर्वी खायची आहे. हि गोळी बनवण्यासाठी आपल्याला पुढील पदार्थ लागणार आहेत. त्यासाठी आपल्याला ५० ग्रॅम गुळ लागणार आहे.

हे वाचा:   पित्त ,अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता यांचा समुळ नायनाट करा; पित्तशामक चहा आजपासून प्यायला सुरु करा.!

सुंठ पावडर, दालचिनी पावडर व लवंग पावडर हे साहित्य आपल्याला लागणार आहे .त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पन्नास ग्राम गुळ टाकायचे आहे व मंद आचेवर ठेवल्यानंतर गूळ पूर्ण वितळल्यावर त्यामध्ये आपण तयार केलेल्या पावडर टाकायचे आहे.

हे झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक लिंबू पिळायचा आहे त्यानंतर पुन्हा मंद आचेवर मिश्रण गरम करायचे आहे. हे सगळं झाल्यानंतर एका प्लेटला साजूक तूप लावून घ्या मग त्या फ्लॅटवर चमच्याच्या आधारे गोलाकार आकाराच्या गोळ्या तयार करून घ्या.

हे झाले की खडीसाखरेची पावडर करून त्यामध्ये या गोळ्या टाकायचे आहेत. म्हणूनच जर तुम्हाला पोटासंबंधित काही समस्या असतील तर या गोळीचे सेवन सकाळी व झोपण्यापूर्वी अवश्य करा आणि या घरगुती उपचाराचा अवश्य लाभ घ्या.

हे वाचा:   १ मिनिटांतच हा पदार्थ फुफ्फुसातील घाण बाहेर काढेल; घरच्या घरीच तयार करा हे औषध.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.