आपल्या शरीरामध्ये पित्त वाढले तर मनाची बैचेणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढू लागते.अशावेळी आंबट ढेकर, अपचन, जळजळ निर्माण होते त्याच बरोबर अनेकदा छातीमध्ये चमक सुद्धा निघू लागते.
अनेकदा शरीरामध्ये पित्ताची पातळी वाढल्यामुळे तुम्हाला डोकेदुखी ,मळमळ ,उलटी सारख्या समस्या त्रास देत असतात त्याचबरोबर पित्तामुळे विकृती निर्माण झाल्यास डोळ्यांमध्ये सुद्धा वेदना निर्माण होत असतात.
अशामुळे आपल्याला दिवसभर बैचेनी निर्माण होते आणि कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही म्हणून अशावेळी आपल्याला पित्ताची शांती करावी लागते.या सगळ्या समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये पित्ता विषयी काहीतरी महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर तुम्ही नियमितपणे केल्यास लवकरच पित्ताचा त्रास नष्ट होईल, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला पुढील सामग्री लागणार आहे. सुके खोबरे ,धना व जीरा. त्याचबरोबर आपल्याला खोबर्याचा किस करायचा आहे मग एक चमचा धने, एक चमचा खडीसाखर पावडर, एक चमचा जिरे पावडर इत्यादी सामग्री या उपायासाठी लागणार आहे.
त्यानंतर हे चारही घटक आपल्याला एकत्र करायचे आहेत. व हे मिश्रण रोज सकाळी १चमचा घ्यायचे आहे यामुळे पित्तद्वारे होणारी जळजळ इत्यादी समस्या लवकरच दूर होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.