हे 4 दाणे चावून खा आणि कमाल पहा; जळजळ होणे, पित्त यासारखे आजार होतील पूर्णपणे नाहीसे.!

आरोग्य

शरीरामध्ये खूप कमजोरी जाणवत असेल, शरीराला थकवा येत असेल ,डोकेदुखीचा त्रास, रक्त कमी असेल ,शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात तयार होत असेल छाती मध्ये जळजळ ,हातापायांना मुंग्या व हात पाय सदैव दुखणे ,नेहमी थकवा जाणवत असेल तर हे चार दाणे एका ग्लासभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी खा आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्या.

यामुळे तुमच्या शरीरामध्ये शक्ती संचारेल . हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारा पदार्थ घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो त्या पदार्थाचे नाव आहे, सुक्या मेवा मध्ये उपलब्ध असणारा चारोळी. हा पदार्थ अनेकदा आपण गोड पदार्थांमध्ये पाहतो परंतु आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या चारोळीचे अनेक महत्त्वाचे असे औषधी गुणधर्म सांगितले आहेत.

ह्या चार ओळी मध्ये कॅलरी कमी आणि प्रोटिन असतात . यामध्ये जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब ,जीवनसत्त्व ब १२ सुद्धा उपलब्ध असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि पाच ते सहा चारोळी चे दाणे आपल्याला रात्री भिजवायला ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ते दाणे आपल्याला चावून खायचे आहेत त्यानंतर भिजवलेले पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे आहे.

हे वाचा:   अंजीर खाण्याचे फा'यदे पाहून आश्चर्यचकित व्हाल ! विवाहित जोडप्यांसाठी याचे सेवन म्हणजे जणू दुसरा व्हा'य'ग्रा..प्रचंड जो'श आणि शक्ती वाढते

हा उपाय करताच लवकर फरक पडेल. हा उपाय वीर्य वृद्धीसाठी सुद्धा खूपच महत्वाचा ठरतो. शुक्राणू ची संख्या व त्यामुळे भरून निघते. जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या असेल तोंडामध्ये फोड येत असेल तर अशावेळी चारोळी हा उपाय गुणकारी ठरू शकतो.हे भिजवले पाणी तील दाणे तुम्ही तोंडामध्ये ठेवून चघळू शकता. हे दाणे चघळ्यामुळे तोंड येण्याची समस्या लवकरच कमी होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   वांग जरी आवडत असेल तर हा लेख नक्की वाचा..या ७ आजारात वांग खाणे असते खूपच त्रासदायक..नाहीतर नंतर पश्चाताप होईल !