हे पीठ नाकावर लावल्याने नाकावरील ब्लॅक हेड्स होतील कायमचे नाहीसे.!

आरोग्य

फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स काढून टाका. म्हणून आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये नाकावरील व त्वचेवरील ब्लॅक हेडस व व्हाइट हेड्स झाले असतील तर ते नष्ट करण्याचे घरगुती व सोपे उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने लवकरच तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स व व्हाईट्स हेड्स निघून जाण्यास मदत होईल.

हे निर्माण होण्याची बरीच कारणे आहेत परंतु मुख्य कारण म्हणजे त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष न देणे, पाणी कमी पिणे धुळीची ॲलर्जी यामुळे देखील असे होऊ शकते. आपल्या चेहऱ्यावर अगदी बारीक बारीक असे खड्डे असतात आणि चेहऱ्यावर जर तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनाचा वापर करत गेलात तर यामुळे हे पोल्स ओपन ओपन होतात आणि यामध्ये घाण साचली जाते धूळ जमा होते आणि यामुळे ब्लॅक हेड्स व वाईट हेड्स तयार होतात.

तुम्हाला माहिती असेल की फेशल झाल्यानंतर मुलतानी मातीचा लेप किंवा कच्चे दूध चेहऱ्याला लावले जाते कारण की चेहऱ्यावरील पोल्स ओपन झालेले असतात ते भरण्यास मदत होते आणि यामध्ये घाण साचत नाही व चेहरा स्वच्छ होतो परंतु घरी आपण सरळ उत्पादन वापरत असतो त्यामुळे कधीकधी पोल्स ओपन राहून जातात आणि त्या पोल्स मध्ये घाण साचून ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स वाढू लागतात.

हे वाचा:   किवी खाण्यापूर्वी हे अवश्य वाचा..नाहीतर पश्चाताप होईल ! किवी खाण्याचे फायदे व तोटे पहा..या लोकांनी अजिबात सेवन करू नये..

तुम्ही पाहिले असेल की नाकाच्या शेंड्यावर यांचे प्रमाण अधिक असते. याचे कारण हे आहे की नाकावरील त्वचा ही कडक असते म्हणून नाकावरील पोल्स अधिक ओपन असतात म्हणूनच नाकावर याचे प्रमाण अधिक दिसून येते म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही या लेखांमध्ये महत्त्वाचे उपाय घेऊन आलेलो आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे साधनसामग्री लागणार आहे याकरिता आपण तांदळाचे पीठ घेणार, एक चमचा तांदळाचे पीठ व एक चमचा मध घेणार आहोत ,एक चमचा दही. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे.आपल्याला घट्टच पेस्ट पेस्ट करायची आहे अगदी पातळ पेस्ट करायची नाही त्यानंतर हे मिश्रण चांगले एकत्र झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आणि साखर थोडीशी बारीक करायचे आहे परंतु साखर जास्त बारीक न करता मध्यम आकाराची करायची आहे.

त्यानंतर पुन्हा हे मिश्रण एकत्र करायचे आहे मग ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक हेड्स व वाईट हेड्स आहेत अश्या ठिकाणी स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर एका नॅपकिन यांच्या साहाय्याने नाका वरील भागावर रगडून घ्यायचे आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला लावायचे आहे. हा लावलेला लेप आपल्याला दहा ते पंधरा मिनिटे ठेवायचा आहे त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे त्यानंतर हा लेप स्वच्छ करून आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे आणि त्यामध्ये गुलाबजल मिसळायचे आहे.

हे वाचा:   आता गुडघेदुखी कायमची विसरा, या तीन वस्तू गुडघ्याला बनवतील पोलादी..आयुष्यात पुन्हा कधी गुडघेदुखी, सांधे दुखी होणार नाही..

जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता मग आपण ज्या ठिकाणी लेप लावलेला होता त्या ठिकाणी पुन्हा मुलतानी मातीचा लेप लावायचा आहे ,असे केल्यामुळे आपल्या त्वचेवरील जे पोल्स ओपन झाले होते ते बंद होतील. हा उपाय केल्यामुळे लवकरच तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स नष्ट होतील आणि हा उपयोगी घरगुती असल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला कोणत्याच प्रकारची हानी सुद्धा पोहोचणार नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.