या ४ घरगुती उपायाने अंगाला सुटलेली खाज झटक्यात होईल बंद; आजच करा हा उपाय.!

आरोग्य

अंगाला खाज सुटणे ही समस्या अत्यंत त्रासदायक अशी आहे. खाजेच्या या स्वरूपाला जर तुम्ही लक्ष दिले नाही तर हा आजार अतिशय गंभीर स्वरूपाचा ठरतो. हाताला खाज सुटणे,पायाला खाज सुटते, मानेभोवती खाज सुटत असते अशा वेळी लवकर इलाज करणे खूप फायदेशीर ठरते त्याच प्रमाणे चार प्रयोग आहे त्याने तात्काळ अंगाला खाज सुटणे तसेच आपल्याला आराम मिळणार आहे.

अतिशय उपयुक्त ही रेमेडी आहे व हा उपाय आपल्या घरातच तयार होणार आहे अशी ती रेमेडी आहे. तसेच पहिला उपाय म्हणजे कडूलिंबाची साल. कडू लिंबाचे झाड आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध मिळते. आपल्याला त्याची साल आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे.

उकळून जे पाणी शिल्लक राहते ते आपल्या अंगाला खाज येते त्या ठिकाणी लावायची आहे. अगदी पाच मिनिटांमध्ये तुमची जे खाज आहे ती जिरून जाणार आहे,हि साल अतिशय उपयुक्त आहे कारण या सालीमध्ये अंटीबॅक्टरियल अँटी सेफ्टीक हे गुणधर्म आहे दुसरा उपाय आहे म्हणजे तो चुना. जो आपल्याला पान टपरी मध्ये सहज मिळू शकतो.

हे वाचा:   चेहऱ्यावरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, यासारख्या समस्या क्षणात दूर करणारा उपाय.!

आपल्याला मुगाचा डाळ एवढा च चुना घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल च थेंब टाकायचे आहे व चागले मिक्स करून जेथे खाज येत असेल त्या भागावर लावावी.ती खाज मग कोत्याही प्रकारची असू द्या ती थांबण्यास मदत होईल. तिसरा घटक म्हणजे लसूण. लसूण मध्ये एंट्री बॅक्टेरिया प्रतिबंध असे गुणधर्म आहेत तसेच अनेक उपायसाठी लसूण उपयूक्त ठरतो तसेच आपल्याला लसूण ठेचून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ज्या भागावर खाज येते तेथे हि पेस्ट लावायची आहे.

या मुळे सुद्धा आपल्याला खाज दूर होण्यास मदत होणार आहे तसेच ४था जो महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे झेंडूचे फुले. झेंडू च फुले अतिशय औषधी आणि महत्वचे फुल आहे पण याच्या मध्ये असलेल्या ऑंटी सेफ्टीक गुणांचा फायदा खाजेवर करता येतो. या फुलाचा वापर त्याचा फुलांचा रस वाटून काढायचा आहे त्यानंतर कापसाच्या मदतीने आपल्याला ज्या ठिकाणी खाज सुटते, फंगल इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी लावायचा आहे त्यामुळे आपल्या शरीरातील खाज आहे, फंगल इन्फेक्शन आहे ती कमी होण्यास मदत होते आणि थंडावा वाटतो तसेच हे उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा याचा अनेकांना नक्की फायदा होईल.

हे वाचा:   हाताला करंट देणारी धोकादायक औषधी वनस्पती; मुतखडा, त्वचारोग, मधुमेह, मूळव्याध यासारखे रोग होतील नष्ट.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.