घरातील वापरा फक्त हि एक वस्तू; 5 मिनिटात धान्यातील किडे पळून जातील, पुन्हा धान्यात किडे कधीच होणार नाहीत.!

आरोग्य

तुमच्या घरामध्ये कोणतेही धान्य असेल गहू, तांदूळ, कडधान्य,डाळी, मूग या मध्ये किडे होणे हे नित्याची समस्या आहे. आपण धान्य घरामध्ये आणतो आणि भरून ठेवत असतो. व कोणतेही धान्य असेल तर किडे त्याना पोखरून टाकतात ,जाळी होणं इतर ज्या समस्या असता त्याच्याने कडधान्य खराब होतात.

जर मटकी खराब झाली की ती परत आपल्याला वापरतात येत नाही. त्याच्यातली किडे काही केली तरी बाहेर येत नाही व निघत नाही.तसेच काही धान्य ला औषध व पावडर मारलेली असते त्याने धान्यला वास येतो म्हणून आज अंत्यत साधा घरघुती उपाय आज सागणार आहे.गहू , तांदुळ, कडधान्य असतील त्याच्या मध्ये किडे आजिबात पडणार नाही.

जर तुमच्या धान्यामध्ये किडे झाली असतील तर हा उपाय केल्यास किडे पूर्णपणे निघून जातील.हा उपाय काय आहे ते आपण जाणूया.तुमच्या घरामध्ले धान्य जास्त काळ टिकावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर धान्य मध्ये न्यू ज पेपर चे बारीक बारीक तुकडे करून ते कडधान्य मध्ये टाका त्यामध्ये कोणता ही किडा होत नाही.

हे वाचा:   अपचनाचा त्रास थांबून वजनही होईल कमी; एकदा हे उकळून प्या, पोट दुखणे, पोट फुगणे यावर रामबाण आहे हा उपाय.!

त्याच प्रमाणे जेव्हा आपल्याला कडधान्य लागणार आहे त्यावेळी ते कागद सहज बाजूला करावे. त्याच प्रमाणे याचा कोणताही दुष्परिणाम शरीरावर नाही. पेपरचा वास सुद्धा त्या धान्यला लागत नाही. तुमच्या आधीच्या धान्यला कीड लागली असेल तर त्याच्या वर सुद्धा उपाय करू शकतात.पेपर वापरताना न्यूजपेपर वापरावा कारण त्यांची शाई नेच किडे,अळी आहे ती निघून जाते तसेच जुने कडधान्य एका मोठया भांड्यामध्ये घेऊन १० ते १५ मी ओपनाच ठेवायचा आहे.  काही टाईम नी ते किडे स्वतःहूनच निघून जाणार.

पेपरच्या वास मुळे आजिबात कडधान्य खराब होणार नाही. आरोग्य दाई धान्य तुम्हाला खायला मिळेल तसेेच सर्वांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली जाईल व अतिशय महत्वाची माहिती आहे .हि माहिती तुम्ही इतर मंडळींना सुद्धा सांगू शकतात तसेच अत्यंत साधा उपायाचा वापर करून धान्य खराब होण्यापासून वाचवू शकता.

हे वाचा:   रोजच्या चहात फक्त २ तुकडे टाका..जोश जबरदस्त राहील..प्रचंड वी'र्य वाढेल..पोटाची चरबी मेणासारखी वितळेल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.