हे ३ गुण असणारी व्यक्ती घरात नेहमीच आणते धन; तुमच्या घरात सुद्धा अशी स्त्री आहे का.?

अध्यात्म

असे म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.प्रत्येक पुरुषाला असे वाटते की आपल्या घरामध्ये लग्न करून जी स्त्री येईल ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे.तिने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.आपल्या जीवनात आनंदी आनंद आणावा.काही पुरुषांच्या बाबतीत हे खरे देखील होते. ती स्त्री त्यांच्या घरामध्ये आनंद घेऊन येते. भविष्यपुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितले आहे,ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात.

त्या स्त्री लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजे धार्मिक स्त्री-स्त्री दररोज भगवंताचे व तुळशीचे पूजन करते व देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते आणि जेवण झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते. नंतर सर्व जण भोजन करतात त्या स्त्री मुळे घरातील नकारात्मक निघून जाते आणि घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र होते. अशा कुटुंबात राहणारे लोक सुखी व आनंदी राहतात.

दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती, जी स्त्री छोट्या छोट्या गोष्टीवरून समाधान मानते जास्त हव्यास मागत नाही तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो.काही स्त्रिया आपल्या शेजारी काही वस्तू आली तर ती आपल्या घरांमध्ये यायलाच पाहिजे, असे वर्तन करतात व त्यांच्या इच्छा पूर्ण करता करता त्यांच्या पतीचे नाकीनऊ येतात व पतीची पत्नीची हाऊस पूर्ण करण्याकरता पतीला वाईट काम देखील करतात व त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.

म्हणूनच स्त्री जर समाधानी असेल तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्याचे कष्ट पतीला जास्त करावे लागत नाही. तिसरे लक्षण म्हणजे स्त्रीमध्ये ध्येय असावे. धाडस असावे अशीही परिस्थिती आली तरीही त्या परिस्थितीला न डगमगता सामोरे जावे त्याची ताकद स्त्रीमध्ये असावी कितीही वाईट परिस्थिती असली तरीही आपल्या कुटुंबाच्या पाठी मागे भक्कमपणे उभी असली पाहिजे. चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसे तर हा गुण पण हा स्त्रीचा स्वभाव असतो.

हे वाचा:   अशा घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही; भविष्यात या चुका कधीच करू नका.!

अति राग करणे ,कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नयेत. थोडा राग सर्व स्त्रियांना येतो आणि तो यायलाच हवा नाही तर त्या रागाचा आतल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी मोठा स्फो ट होऊ शकतो व त्याचे मोठे वाईट परिणाम होऊ शकतात . जर स्त्री सारखं सारखं राग राग करत असेल चिडचिड करत असेल तर त्या घरांमधील शांतता निघून जाते. भांडणे व वा द वि वाद होत राहतात म्हणून नेहमी संयम आणि शांतता असावी समोरच्या व्यक्तीचे जर काही चुकत असेल तर त्याला जरूर वि रोध करा पण प्रत्येक बाबतीत घरामध्ये चिडचिड करून घरामधील वातावरण बिघडवू नका.

पुढील लक्षणे म्हणजे समजदार स्त्री. जी स्त्री समजदार असते ती प्रत्येक गोष्टीत समजून घेते .शांतपणे सगळं समजावून घेते जे आहे ते आहे जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते . त्याचप्रमाणे सर्वांशी चांगले बोलते, गोड बोलते ते घरही सुखी व आनंदी असते. ज्या स्त्रियाच बोलणं चांगलं असतं ती स्त्री सगळ्यांशी चांगलं बोलून आपलं सर्वांशी चांगले संबंध निर्माण करते.

हे वाचा:   वृश्चिक राशीं असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घ्या…तुमचे भविष्य कसे असेल, तुमचा स्वभाव, राजयोग, नोकरी, वै’वाहिक जी’वन आणि तुमची आर्थिक स्थिती कशी असेल वाचा

मित्र-मैत्रिणी आणि शेजारीपाजारी यांना धरून ठेवते आणि वेळ प्रसंगी ते तिच्याकडून कुटुंबियांसाठी धावून येते पण जी स्त्री कडू बोलते वाईट बोलते ती आपल्याविषयी संबंध बिघडवू ठेवते व वेळप्रसंगी तिच्या कुटुंबीयांसाठी कोणीही धावून येत नाही आणि तिचे कुटुंब अडचणीत येते. ज्या स्त्रीच्या पायावर त्रिकोणी चा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय जास्तीचे तळवे स र्पाकार म्हणजे खोलगट असतात ती स्त्री ही आपल्याबरोबर सुख समृद्धी घेऊन येते व आपल्या बरोबर सुख-समृद्धी मिळवून देते.

ज्या स्त्रीचे डोळे हरणी सारखे असतात ती स्त्री ही खूप भाग्यशाली असते आणि सर्वांना आनंद देते आणि ज्या स्त्रीच्या बें बीजवळ तीळ असते ती स्त्री आपल्या पतीच ऐश्वर्य धन मिळवून देते. ज्या स्त्रीया मध्यम कपाळाच्या असतात ती स्त्री संपूर्ण घराला आनंद मिळवून देते. या लक्षणाची स्त्री ज्या घरात असते त्या घरावर देवी लक्ष्मीची नजर असते आणि अशा घरावर देवी लक्ष्मीची कृपा असल्याने ते घर नेहमी धनाने भरलेले असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.