वट सावित्री पौर्णिमा २०२२: महीलांनी चुकुनही करु नका ही कामे…सेवेच फळ मिळत नाही…उलटे पतीचे आयुष्य कमी होते

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे. या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते,वट पौर्णिमा दरवर्षी मे महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी वट पौर्णिमाचा सण मंगळवारी 14 जून रोजी आहे.

या व्रतामध्ये विवाहित महिला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह वटवृक्षाची पूजा करते आणि वटवृक्षाला 108 वेळा प्रदक्षिणा मारते. वट पौर्णिमा व्रत वट सावित्री व्रतानंतर 15 दिवसांनी येते. महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या काही राज्यांमध्ये विवाहित स्त्रिया ज्येष्ठ अमावस्येऐवजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्री व्रत ठेवतात आणि वट पौर्णिमा व्रताची पूजा देखील वट सावित्री व्रत प्रमाणेच करतात.

वट पौर्णिमा व्रत आणि वट सावित्री व्रत सारखेच आहेत, दोन्ही व्रतामध्ये वटवृक्षाची पूजा केली जाते. वट पौर्णिमेचा व्रत केल्याने अखंड सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. वट पौर्णिमा व्रत 14 जून रोजी आहे. या दिवशी सकाळपासून प्राप्य योग तयार होत आहे, जो दुसऱ्या दिवशी सकाळी 9.40 पर्यंत राहील.

हे वाचा:   दिवस मावळल्यानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल.!

पंचांगानुसार साध्या योगानंतर शुभ योग सुरू होईल. हे दोन्ही लग्नासाठी मागणी घालयाची असल्यास खूप शुभ मानले जातात. ज्येष्ठ महिन्याच्या पोर्णिमा तिथीला वटसावित्री पोर्णिमा साजरी केली जाते. हे व्रत विशेषतः सुवासिनी महिलासाठी खूप महत्वाचे असते. या वर्षी वटपौर्णिमा 14 जून या तारखेला येत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष गोष्टीचे पालन केल्यास आपल्याला सुखव सौभाग्याची प्राप्ती होते.

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानविधी उरकून स्वच्छ वस्त्रे धारण करावीत व्रताचा संकल्प करून पूजनाची तयारी करावी. या दिवशी विशेषतः वाच्या झाडाचे पूजन केले जाते. यासाठी एका ताटात हळद कुंकू, धूप, दीप, फळे, कापडाची वस्त्रे, गणपती घंटी, कापूर, अगरबत्ती, कच्चा दोरा, दूम, शुद्ध पाणी, थोडेसे गहू, फुले, सौभाग्य अलंकार.

पहिली वटसावित्री असेल तर एक पीस, गहू, नाणे असे ओटीचे सामान घेऊन संपूर्ण दान करावे.  मग त्यानंतर वडाच्या झाडाखाली जाऊन विधिवत प्रमाणे वडाच्या झाडाचं पूजन करावे. पठाच्या झाडाला दोरा गुंडाळावा. त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकव त्यानंतर आरती करून 5 किया 7 सुवासिनी स्त्रियांना हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरावी आणि वटसावित्री व्रताचे सुवासिनी महिलांच्या जीवनात फार महत्व असते.

हे वाचा:   काय अंडे खाणं म्हणजे मांसाहार आहे का..? काय सांगत हिंदू शास्त्र..बघा जाणून घ्या

या दिवशी स्त्रियांनी काही नियमांचे पालन केले तर त्यांना सुख व सौभाग्याची प्राप्ती होते. या दिवसी घरातील वातावरण शांत शुद्ध व आनंदी ठेवण्याचा प्रयन्त करावा. कोणताही वाईट बोलू नये तसेच घरात वाद-विवाद ,भांडणे होणार असे वर्तन करू नये. याशिवाय घरात स्वछता व पवित्रता ठेवावी.

या दिवशी कोणत्याही प्रकारचे चुकीचे विचार मनात आणू नयेत. या दिवशी सुवासिनी स्त्रियांचा उपवास असतो. परंतु परातील इतरांनी देखील सालिकच भोजन करावे. नामसिक भोजनाचा त्याग करावा. सोबतच आपले वर्तन देखील सात्विकच असावे. या दिवशी कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करू नये आपल्या पेक्षा मोठे असो किंवा लहान असो त्याचा अपमान करू नये.