तुळशीला हात लावून 3 वेळा बोला हे शब्द इच्छा मनोकामना होतील पूर्ण..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्व दिले जाते. तुळशीचे जितके धार्मिक महत्व आहेत तितकेच वैज्ञानिक गुण ही आहेत. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपाय संगितले आहेत ज्यामुळे आपल्याला किती तरी रोगांपासून सुटका मिळवू शकतो. तुळशीतून सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते. आणि तुळशीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ही ऊर्जा मिळत असते.

म्हणून दररोज सकाळी स्नान करून सर्वात आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावे. व ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीला 5, 7, 11 किंवा 108 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे तुळशी मधून निघणारी पवित्र ऊर्जा आपल्याला मिळते. असे म्हणतात की घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता ते संकट स्वतःवर घेते व आपले संरक्षण करते.

आपण खुप काळजी करूनही जर तुळस कोमेजून जात असेल तर समजावे की आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे. आशा वेळी तुळस काढून तिचे विसर्जन करावे. आणि दुसरी तुळस आणून तिथे लावावे. तुळशीच्या पानाचे खुप महत्व आहे म्हणून तुळशीची फक्त चार पाने रात्री झोपताना आपल्या उशी खाली ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे.

हे वाचा:   बेलपत्र तो'डण्याचे नियम व महादेवाला बेलपत्र वाहण्याचे नियम..९९ टक्के लोक यात चुका करतात..जाणून घ्या

हा उपाय आपल्याला सलग 43 दिवस करायचा आहे. जर आपल्या जीवनात काही अडचणी असतील किंवा नौकरी, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल आर्थिक स्थिती ढासाळली असेल किंवा घरात सारख कोणी ना कोणी आजारी पडत असेल घरात भांडत होत असतील तर तुळशी सं-बंधित हा उपाय नक्की करा. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे व त्यानंतर एका तांब्यात सुद्धा पाणी घेऊन ते पाणी तुळस मातेला अर्पण करावे.

व तुळस मातेला मनोभावे नमस्कार करावा हळद-कुंकु अर्पण करावे त्यानंतर तुळशीखाली एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा व अगरबत्ती लावून तुळस मातेला 21 प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर एक आसन टाकून तुळशी समोर बसावे व तुळशीला हात लावून या मंत्राचा 11, 21, 51, 108 या पैकी आपल्याला जितके शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप करावा.

हे वाचा:   वास्तुशास्त्रानुसार फरशी पुसताना पाण्यात टाका ही एक वस्तू; घरात मातालक्ष्मी दीर्घकाळ वास करेल.!

मंत्र असा आहे ।।महाप्रसाद जननी सर्व सौभाग्य वर्धिनी आदी व्याधी हरा नित्य तुलसीत्वम नमोस्तुते ।। मंत्र झाला की तुळशीला तसाच हात लावलेला राहू द्यावा व आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या तुळस मातेला मनातल्या मनात सांगाव्यात. या उपायमुळे आपल्या इच्छा व अडीअडचणी लगेच भगवंतांपर्यंत पोहचतात. कारण तुळस माता श्री हरी विष्णू भगवंतांना अति प्रिय आहे.

तसेच तुळस माते मध्ये देवी लक्ष्मीचे स्वरूप पाहिले जातात. म्हणून तुळस मातेच्या पूजनामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या इच्छा व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील