जेवताना सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे अद्भुत फायदे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.!

आरोग्य

जर समजा तुम्हाला कोणी पण सूर्यफुलाच्या बिया जेवताना खा असे सांगितले तर तुम्हाला नवलच वाटेल.सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात याबद्दल अनेकांना माहितीच नाही आहे.काकॅल्शिअम,मॅग्निज, जीवनसत्व व अनेक प्रकारची पोषक तत्व उपलब्ध असतात.

जे घटक शरीराच्या वाढीसाठी व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सूर्यफुलाच्या बिया यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात कारण सूर्यफुलांच्या बियांमध्ये फ्लेवोनाएड, पॉली साच्युरेटेड फॅटी असिड , जीवनसत्व असतात. जे हृदयाला मजबूत बनवतात.याशिवाय हार्ट अटॅक चा धोका सुद्धा उद्भवत नाही. सूर्यफुलांच्या बियांमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक सुद्धा समाविष्ट असतात.

हृद्य विकार संबंधित समस्या कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय मनुष्याचे जसे वय वाढत जाते तसे तसे शरीरातील हाडे कमकुवत होत जातात.सूर्यफुलाच्या बिया मध्ये कॅल्शियम लोह झिंक उपलब्ध असतात त्यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

हे वाचा:   कच्चा लसूण उपाशीपोटी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; मिळतील असे फायदे जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.!

त्याचबरोबर सूर्यफुलाच्या बिया मनुष्याच्या स्मरणशक्तीला चालना देणाऱ्या असतात म्हणून सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने मनुष्याची बुद्धी तेज होते.त्याचबरोबर यामुळे शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रणात असते. या बियांमध्ये अँटी – इन्फलामेंटरी गुणधर्म असतात. ते शरीराला अन्य बॅक्टेरिया पासून आपले संरक्षण करतात.म्हणून जेवण बनवताना सुद्धा बहुतेक वेळा आपल्याला सूर्यफूल तेल वापरण्याचे सल्ले दिले जातात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   घरात अगरबत्तीचा वापर करताय तर सावधान; कॅ’न्स’रला कारणीभूत ठरू शकते अगरबत्ती.!