गुपचूप फेका इथे १ लिंबू; पैसा नोकरी धंद्यामध्ये येईल यश., बाधा तसेच नजरदोषही होईल दूर.!

अध्यात्म

प्राचीन शास्त्र पासून लिंबूचा उपयोग तंत्र मंत्र विद्या साठी केला जात आहे. लिंबूमध्ये अनेक प्रकारच्या चमत्कारीक शक्ती असतात म्हणूनच लिंबूचे तंत्र-मंत्र शास्त्रात खूप महत्त्व आहे. लिंबू प्रमाणे लवंग सुद्धा तंत्र मंत्र विद्या मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते.

भगवान हनुमान यांना लिंबू विशेष प्रिय आहे. भगवान हनुमान अशी एकमेव देवता आहे , ज्यांचे वास या कलियुग मध्ये सुद्धा आहे. असे मानले जाते जेव्हा लिंबू आणि लवंग एकत्र येतात तेव्हा या दोघांची शक्ती एकत्र आल्यानंतर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाहीत तसेच कोणत्याही प्रकारचे कष्ट येत नाहीत.

ज्या बाधा, शत्रुपीडा, नजर दोष असतील त्या सर्व नष्ट होऊन जातात. तर या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यासाठी लिंबू व लवंग यांचे काही तांत्रिक उपचार असतात ते केले जातात, यामुळे अनेकांना लाभ होतो म्हणूनच आपले कष्ट दूर करण्यासाठी लिंबू आणि लवंग यांचा एकत्र उपाय आजच्या या लेखामध्ये आम्ही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल.

यासाठी आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी कुठेही डाग न पडलेले असतील असे दोन पिवळे लिंबू घ्यायचे आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर या दोन लिंबू पैकी कोणतेही लिंबू दिसण्यास फ्रेश व ताजे असतील ते घ्यायचे आहे. उरलेला लिंबू आपल्याला सुनसान जागेवर फेकून द्यायचा आहे.

हे वाचा:   फक्त एक सुपारी गुपचुप ठेवा इथे; ताबडतोब मनातील इच्छा पूर्ण होईल, चोवीस तासांमध्ये जाणवेल फरक.!

जे पाणी असणार आहे ते अभिमंत्रित पाणी असेल व हे पाणी घरात चारही दिशांना थोडेथोडे शिंपडायचे आहे तसेच एक रेषा आपल्या घरात चारही दिशांना बनवायची आहे यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा, नकारात्मक शक्ती असेल यांना या पाण्यामुळे आपल्या घरात प्रवेश मिळत नाही . लक्षात घ्या जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तो पूर्ण श्रद्धेने करणे अपेक्षित आहे.

जो एक ताजा लिंबू आपण घेतलेला आहे त्या लिंबू वर उजव्या हाताने थोडेसे कुंकू लावायचे आहे आणि साधारणतः एकवीस व त्यापेक्षा अधिक लवंग घ्यायचे आहे. या लवग्याच्या आधारे तुम्हाला सर्व बाजूने लिंबू मध्ये खोचायचे आहे. असे करताना मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या की, जे लवंगाची फुल आहे ते बाहेरच्या बाजूला असणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे त्यानंतर आपल्या घरात जी कमावणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरून हा लवंग युक्त लिंबू सात वेळा उतरवायचा आहे आणि हा लिंबू फिरविताना प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनात धन पैसा यावा. असा हा चांगल्या मनाने संकल्प करायचा आहे. जर एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नसेल तर अशा व्यक्तीच्या डोक्यावरून सुद्धा तुम्ही लवंग युक्त लिंबू फिरवू शकता . असे केल्याने त्या व्यक्तीला लवकरच नोकरी मिळेल आणि त्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती सुख प्रवेश करेल.

हे वाचा:   तुम्हालाही रस्त्यावर पैसे सापडले आहेत का.? काय आहे यामागील रहस्य.? जाणून घेण्यासाठी हि माहिती वाचा.!

हा सिद्ध आणि आणि चमत्कारिक उपाय आहे. हा उपाय तुम्हाला सात दिवस करायचा आहे आणि त्यानंतर उतरवलेला लिंबू एका सुनसान जागेवर जाऊन तेथे एका खणलेल्या खड्ड्यात टाकायचा आहे. असे केल्याने तुम्हाला लवकरच फरक दिसेल आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.