दाताला लागलेली कीड १५ मिनिटांत बाहेर काढेल हा उपाय; दातदुखीही करेल पूर्णपणे गायब.!

आरोग्य

आज आपण दात दुखत असेल किंवा दाताला कीड लागली असेल त्यावर उपाय आपण जाणून घेणार आहोत. लहान मुलाचे चॉकलेट खाल्ल्यानंतर तसेच मोठ्या माणसाचे दात किडतात किंवा दुखतात म्हणजे साधे पाणी जरी प्यायले तरी दात दुखतो.

तसेच एखादी दाढ किडलेली असेल आणि त्या दाढीमध्ये एखादा अन्नाचा कण गेला तरीही आपल्याला खूप त्रास होतो व जेवण करणे मुश्किल होते.यावर एक साधा आणि सोपा उपाय आपण करणार आहोत, तो उपाय म्हणजे मोगली. याला एरड असे सुद्धा म्हटले जाते.

हे गावी रस्त्याच्या कडेवर असते त्याचप्रमाणे या झाडाचे एक पान तोडायचे ,हे पान तोडल्यानंतर त्यामधून चिक बाहेर येईल त्यानंतर तो चीक त्या किडलेल्या दाढी वर किंवा दुखत असलेल्या दाढी वर त्याचा एक थेंब टाकायचा आहे आणि लाळ गळू द्यायची आहे पण आपल्याला लाळ गिळायची नाही.

हे वाचा:   फक्त 1 कांदा अशापद्धतीने लावा..केस गळणे पूर्णपणे बंद होऊन दाट केस येऊ लागतील.. पुन्हा कधीच केस गळणार नाहीत

ती बाहेर टाकायची आहे व दहा मिनिटानंतर तुमच्या दातातील किडा तुम्हाला बाहेर पडताना दिसेल आणि तुमचे दाढ दुखायचे काही सेकंदातच बंद होईल आणि हे पान तुम्हाला सहज मिळू शकते. दात दुखी थांबवायची असेल तर थोडा तपास तर करावा लागेल.

हे झाड नेमके कुठे आहे आणि कुठे ना कुठे हे झाड मिळूनच जाईल आणि तसेच एक लक्षात घ्यायचे आहे की त्या झाडाचा चीक दुसरीकडे किंवा शरीरावर लागता कामा नये तसे तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही तरीसुद्धा हा चीक लागल्यावर जळजळ होऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितला उपायांचा वापर करायचा आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   डास घरातून दूर पळण्यासाठी काही सोपे, घरगुती, नैसर्गिक उपाय...डेंगू, चिकनगुणिया पासून कुंटुंबाचे रक्षण करा

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.