एका दिवसात पोटातील किडे बाहेर काढण्यासाठी हा रामबाण उपाय एकदा नक्की कराच.!

आरोग्य

आज आपण या लेखामध्ये पोटामध्ये जंतू झाले असतील तर ते पूर्णपणे कसे काढून टाकणार आहोत ,या बद्दल ची माहिती जाणून घेणार आहोत. हा अतिशय सुंदर आणि नॅचरल उपाय आहे. हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि जर आपल्या पोटामध्ये कृमी असेल त्यानेच आपल्या पोटाला जखमा होतात आणि आपले पोट दुखते.

पोटात जंतू असतील तर वारंवार पोट दुखतात व डोळे लाल होतात, जीभ पांढरी होते किंवा जीभ जड देखील होते किंवा तोंडातून दुर्गंधी देखील येते. लहान मुलाला जर हा त्रास असेल तर लहान मुलांना अशक्तपणा येऊ शकतो आणि पांढरे डाग सुद्धा शरीरावर येतात. यासाठी तुम्हाला पाणी भरपूर प्यायचे आहे याबरोबरच खाण्यापिण्यावर ही लक्ष द्यायला हवे.

कोरड्या भाज्या ऐवजी पालेभाज्या ओल्या भाज्या यांचे सेवन जास्तीत जास्त करा. आपण वावडींगा घेणार आहोत. वावडींगा पोट दुखी पासून सुटका करण्यात उपयोगी ठरते त्याचप्रमाणे हळद सुद्धा घ्यायची आहे. एक चमचा हळद घेऊन ती आपण भाजून घेणार आहोत. हळद मंद आचेवर भाजून घ्यायची आहे, हळद ही आपल्या पोटामधले विकार पूर्णपणे बरे करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि एक मोठा ग्लास भरून पाणी घेऊन ते गरम करून घ्यायचे आहे.

हे वाचा:   पहा कशाप्रकारे फक्त एकच पान करेल १० मिनिटात कंबर,हात पाय गुडघे दुखणे पूर्णपणे बंद.!

ग्लासमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये दहा ते बारा डिंग टाकायचे आहे आणि जी आपण हळद भाजून घेतलेली आहे ती देखील त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर एक ते दीड तास झाकून ठेवायची आहे.लहान मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तीन वर्षापासून ते १५ वर्षाच्या मुला पर्यंत हा उपाय करता येईल आणि एक ते दीड तासानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे.

गाळून घेतलेल्या पाण्याचे समप्रमाणात तीन भाग करून घ्यायचे आहे. हे तयार झालेले मिश्रण मुलांना दिवसातून तीन वेळेस द्यायचे आहे. सकाळी अनशापोटी दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर द्यायचे आहे, असे केल्यानंतर पोटातले जंतू निघून जाण्यास मदत होते. हा उपाय तुम्हाला किमान सात दिवस तरी करायचा आहे.

हे वाचा:   तमालपत्र केसांसाठी एक वरदान ! केस आठवड्यात २ इंच पर्यंत लांब, कोंडा गायब, काळेभोर दाट केस..बघा याचे उपयोग..

सातच दिवसात तुमच्या मुलाच्या पोटामधील जंतू पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. ज्या वेळेस तुम्ही ते मिश्रण लहान मुलांना द्याल त्यावेळेस ते कोमट करून द्यावे.अश्यामुळे तुमच्या मुलांच्या पोटातील जंतू बाहेर पडून मुलगा आनंदी आणि प्रसन्न राहील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.