पोटात गॅस होणे,अपचन सारख्या समस्या क्षणात होतील नष्ट; सर्वात सोप्पा रामबाण उपाय.!

आरोग्य

पित्त कशामुळे होते आहे. पित्त होण्याची नेमकी कारणे काय आहेत.या बद्दल अनेकदा आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. तिखट जेवण, मसालेदार पदार्थ ,तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, निकोटीन म्हणजेच धुम्रपान ,अल्कोहोल या सगळ्यामुळे बहुतेक वेळा अनेकांना पित्ताचा त्रास होऊ लागतो.

जर एखाद्या वेळेस तुम्हाला ताण आल्यास त्यामुळेसुद्धा पित्ताचा त्रास होऊ शकतो.गरजेनुसार पित्ताचा त्रास कमी कधी होत असतो.पित्ताचा त्रास असेल तर तो मुळापासून नष्ट होईल.

हा उपाय घरगुती असा उपाय आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुळ घ्यायचा आहे.आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो त्याच बरोबर गुळामध्ये पित्तनाशक व आपलं नाशक असे महत्त्वाचे गुणधर्म असतात.हा उपाय करण्यासाठी आपल्याला गूळ बारीक किसून घ्यायचा आहे व त्याची बारीक गोळी करायची आहे.

हे वाचा:   ज्यांना स्त्री सोबत करायला भीती वाटते त्यांनी एकदा पहाच..याचे फक्त 2 दाने यापद्धतीने सेवन करा..वी'र्यवृद्धी मोठ्या प्रमाणात होईल..

ही गोळी खाल्ल्याने पोटामध्ये होणारी जळजळ उलटी मळमळ पोटातील ग्यास सारखे मळमळ पोटातील ग्यास सारखे समस्या नष्ट होतात. यासोबत आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे तो घटक म्हणजे ओवा व त्याचे उपयोग सर्वांनाच माहितीच आहे.

ओवा हे पोटाच्या सर्व समस्या साठी रामबाण औषधी आहे त्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पोटात दुखणे, पोट गच्च भरल्या सारखे वाटणे इत्यादी समस्या क्षणांमध्ये नष्ट होतात. जर रात्री बेरात्री जर तुमचं पोट दुखत असल्यास त्या पोटदुखीवर ओवा लाभदायी ठरतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्याची बारीक पूड करायची आहे. बारीक पूड ही आता गुळामध्ये मिसळायची आहे व त्यानंतर या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवायच्या आहेत. असे केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला आराम पडेल.

हे वाचा:   हाता पायाला सारख्या मुंग्या येतायत.? करा हा नैसर्गिक घरगुती उपाय, मुंग्या येणे कायमचे बंद होईल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.