आतापर्यंत आपण तुरटीचा उपयोग अनेकदा केला गेला असेल परंतु तुरटीला प्राचीन शास्त्रांमध्ये खूपच महत्व प्राप्त आहे आणि अनेक शास्त्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेलेला आहे ,त्याचबरोबर धन प्राप्ती करण्यासाठी तुरटीचा सुद्धा वापर केला जातो. विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे.
घरामध्ये या विशिष्ट जागेवर तुरटीचा खडा ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही अगदी प्राचीन काळापासून राजे महाराजांनी हा त्रुटीचा प्रयोग केलेला आहे व भरपुर पैसा मिळवला आहे. आजच्या या कलियुगामध्ये सुद्धा अनेकदा तुरटी च्या उपायाचा वापर करून पैसा मिळवत आहेत ,मात्र हा प्रयोग ते इतरांना सांगत नाही.
आयुर्वेदामध्ये तुरटी अँटी सेप्टिक म्हणून वापरली जाते. त्वचा कुठे फाटली असेल तर कुठे जखम झाली असेल तर अशा ठिकाणी तुरटी लावली जाते . जेणेकरून जंतुसंसर्ग होऊ नये म्हणूनच तुरटी जंतुनाशक म्हणून काम करते. आयुर्वेदिक शास्त्रा सोबतच तूरुटीला ज्योतिषशास्त्र, तंत्र-मंत्र ,वास्तुशात्रात प्राचीन स्थान आहे.जर एखादे काम आपल्याला करायचे असेल तर आपल्याला मनामध्ये विशेष श्रद्धा आवड ,आदर असणे गरजेचे आहे तरच ते काम होत असते.
तुमच्या घरा मध्ये जेवढ्या जेवढ्या खोल्या आहेत,त्या प्रत्येक खोलीमध्ये एका छोट्याशा वाटीमध्ये एक तुरटी चा तुकडा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमचे जर दुकान असेल , तुम्ही तिथे जॉब करतात ते ऑफिस थोडक्यात तुम्ही जेथे जेथे काम करतात अशा ठिकाणी हा तुरटीचा खडा ठेवायचा आहे.
त्याच सोबत आपल्या घराचे प्रवेश द्वार आहे ज्या घरातून आपण आपल्या घरात प्रवेश करतो तेथे काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटीचा खडा बांधून दरवाज्याजवळ लावायचा आहे . असे केल्याने घरांमध्ये जी काही नकारात्मकता आहे, या नकारात्मक ऊर्जामुळे घरामध्ये पैसा येत नाही.
घरातील वातावरण चांगले राहत नाही या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला तुरटी काळ्या कपड्यात बांधून दरवाजाजवळ लावायचे आहे. लवकरच तुम्हाला धनप्राप्ती लाभ होईल आणि घरामध्ये सुख शांती नांदेल .घरातील सगळ्या सदस्यांना चांगले आरोग्य प्राप्त होईल. माता महालक्ष्मी यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.