फक्त १ लवंगाने करा पैसा धनप्राप्ती; इतका पैसा येईल कि सांभाळताही येणार नाही.!

अध्यात्म

फक्त एक लवंग तुम्हाला मिळवून देईल पैसा तसेच आपण जे उपाय करणार आहोत त्याने तुमचे तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही. तिजोरीतला पैसा कधीच संपणार नाही. तुमचे घर धनधान्याने नेहमी भरलेले राहील तसेच आजच्या काळामध्ये पैसा ला अत्यंत महत्त्व आलेला आहे. प्रत्येक जण पैसा कमवण्यासाठी प्रचंड मेहनत करतोय आणि तसेच पैसे कमवण्यासाठी सर्वांची धावपळ चालू आहे.

जो तो खूप मेहनत करत आहे आणि त्यामध्ये खूप नशीबवान लोकांनाच कमी कष्ट मध्ये भरपूर पैसा मिळतो तसेच काही लोक दिवस-रात्र मेहनत करतात रक्ताचा पाणी-पाणी करून मेहनत करतात, तरीसुद्धा त्यांना पैसा मिळत नाही. कधी कधी आपल्याकडे पैसा येतो त्याहून जास्त खर्च होतो म्हणजे घरामध्ये पैसे टिकत नाही.

याचे कारण म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरांमध्ये स्थिर होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरात यायला हवी आणि टिकायला हवी म्हणून हा एक उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल व ती टिकेल आणि माता लक्ष्मी तुमच्या घरांमध्ये स्थिर देखील होईल. तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होईल आणि सर्व प्रकारचे दुःख नष्ट होतील आणि तुमची तिजोरी भरलेले राहील आणि भाग्य उजळेल, ती ताकद या उपायांमध्ये असणार आहे.

हे वाचा:   कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.? फायदे ऐकून चकितच व्हाल.!

हा अत्यंत सोपा उपाय आहे त्यासाठी आपल्याला मंगळवार किंवा शुक्रवार चा दिवस निवडायचा आहे. या दोन्ही दिवस माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहेत मंगळवार किंवा शुक्रवार असेल त्या दोघांपैकी एका वारी आपण हा उपाय करू शकतो, यासाठी सकाळी लवकर उठावे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठावे.

ब्रह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याची वेळ. स्नान करून स्वच्छ वस्त्र घालून आपण आपल्या देवपुजेस सुरुवात करावी. देवपूजा करताना माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे तसेच धनाची देवता माता लक्ष्मी आहे तसेच आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करताना देवासमोर लाल रंगाचा कापड अथरायचे आहे. लाल रंग हा लक्ष्मी माताचे अत्यंत प्रिय आहे त्यावर आपण एक साबुत लवंग ठेवायचे आहे.

साबूत म्हणजे याचा अर्थ ती कुठेही फुटलेली तुटलेली नसावी. त्याला लवंगला फुल सुद्धा असावे ,अशी साबुत लवंग त्या लाल कपड्यावर आपण ठेवणार आहोत त्यानंतर त्या कपडाची पुरचुंडी बांधायची आहे तसेच बांधण्यासाठी आपण लाल रंगाचा दोरा वापरणार आहोत तसेच पुरचुंडी बांधून ती आपल्या देवघरात ठेवायची आहे.

माता लक्ष्मी च्या तसबिरीसमोर किंवा माता लक्ष्मी च्या फोटो समोर त्यानंतर विधीवर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे नंतर पूजा झाल्यानंतर त्या पुरचुंडीस अगरबत्ती धूप दाखवायचा आहे त्यानंतर ती पुरचुंडी आपल्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये किंवा तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवतात त्या ठिकाणी ती ठेवायची आहे तसेच ही पूरचुंडी तुम्ही ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या ठिकाणी कुठलीही वाईट अशी वस्तू त्या ठिकाणी नको.

हे वाचा:   पितृपक्षात चुकूनही खाऊ नका हा पदार्थ; अन्यथा पितर उपाशी राहतील..अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते..जाणून घ्या

त्या ठिकाणी स्वच्छता असावी तसेच हा उपाय आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी करावी तसेच माता लक्ष्मीची पूजा करावी आणि माता लक्ष्मी चा कोणताही जप आपण करू शकतो किंवा अत्यंत साधा सोपा ओम नमो नारायणा हा मंत्राचा जप आपण करू शकतो तसेच हा सोपा उपाय चमत्कारी केल्याने तुमचे जीवन बदलून टाकेल. तुम्हाला अपेक्षा पेक्षा जास्त प्रगती झालेली दिसेल म्हणून हा उपाय जरूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.