जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर होतील १०० रोग.!

आरोग्य

जेवल्यानंतर अनेकदा आपण बरेच पदार्थ खात असतो, अशावेळी काही पदार्थ जेवण झाल्यानंतर प्रकर्षाने टाळायला पाहिजे. निरोगी शरीरासाठी वेळेवर जेवण करणं गरजेचं असते त्याचबरोबर खाल्लेले जेवण पचणे महत्त्वाचे असते.

अनेकदा चांगले आरोग्य बनवण्यासाठी आपण आहारामध्ये पौष्टिक घटकांचा समावेश करत असतो परंतु एवढे करून सुद्धा जेवण झाल्यानंतर आपण अनेकदा बारीकसारीक चुका करत असतो त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो म्हणूनच या चुका टाळण्यासाठी आज हा लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत म्हणून जेवण झाल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे आपण जाणून घेणार आहोत हे जाणून घेऊन त्याबद्दल..

जेवण केल्यानंतर शक्यतो चहा पिऊ नये. अनेक लोकांना चहा पिण्याची सवय असते परंतु एकदा का जेवण झाल्यानंतर चहा पिणे टाळायला हवे कारण की खाल्लेले पदार्थाचे अन्नपचन वेळेवर होत नाही त्यात पद्धतीने जेवण झाल्यावर लगेच फळे खाऊ नका कारण की एकदा का आपण जेवण झाल्यानंतर अन्नाचे पचन होण्यासाठी शरीरामध्ये पचन रस तयार व्हावे लागत असतात आणि फळ खाल्ल्यानंतर शरीराला मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त होत असते.

हे वाचा:   फक्त 2 रुपयामध्ये 20 किलो पर्यंत वजन कमी करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय..हे वापरल्याने वजन अगदी सहज कमी होईल

म्हणून पचनसंस्थेच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो. जेवण झाल्यावर लगेच झोपू नका कारण की जेवण झाल्यानंतर अन्नपचनासाठी होण्याचा कालावधी हवा असतो म्हणून जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नका. शक्यतो शतपावली करा त्यामुळे अन्नपचन लवकर होईल तसेच कधीही जेवण केल्यानंतर लगेच आंघोळीला जाऊ नका.

कारण की जेव्हा आपण आंघोळीला जातो तेव्हा पोटाच्या चारही बाजूला रक्तप्रवाह जोरात वाहू लागतो मग त्याचा परिणाम पचनावर होत असतो. जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट पिण्याची, अल्कोहल सेवनाचे तसेच शीतपेय पिण्याची सवय असते जर तुम्हाला सुद्धा जेवण झाल्यानंतर शीतपेय पिण्याची सवय असेल तर ती सवय बंद करा.

कारण की शीतपेय पिल्यामुळे अन्नपचनासाठी जो काही शरीरामध्ये पित्त अग्नी तयार झालेला असतो तो थंड होतो त्यामुळे शरीरातील अन्न पचन क्रिया होण्यासाठी खूप कालावधी लागतो, परिणामी अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे ऍसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात.

हे वाचा:   लवंग खाण्याचे हे भयंकर फायदे जाणून व्हाल तुम्हीपण आश्चर्यचकित.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.