घरातील हे 3 दोष कायमचे दूर करते शिवलिंग; फक्त करा हे 1 काम.!

अध्यात्म

आपण देवाधिदेव महादेवाची पूजा करत असतांना त्यांना जल, दूध, बेलाची पाने अर्पण करतो. महादेवाचा अभिषेक केल्याने घरातील दोष दूर होतात. पूर्वीच्या काळी कोणतेही मातृ दोष व पितृदोष नसायचे.कारणामुळे घरांमध्ये वास्तुदोष निर्माण होत असतात.

पूर्वीच्या काळी कोणतेही घर बांधत असताना वास्तुशास्त्र जास्त पाहिले जात नसे. तसे योग्य वाटेल तसे हॉल , बाथरूम,देवघर बांधली जात असे. तरीही घरामध्ये सुख शांती आनंद समृद्धी असायची. घरातील मोठ्या व्यक्तिंची मर्जी राखली जात असे. ज्येष्ठ व्यक्तींचा शब्द प्रमाण मानला जात असे.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पूर्वीच्या काळी घरामध्ये वास्तुदोष पितृदोष नसायचा. घरातील व्यक्ती स्वतः सर्व दोष घरा बाहेर काढत असत.आपण अनेकदा महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असतो आणि मंदिरातूनच महादेवाला अर्पण करणारी पाणी म्हणजेच जल तेथूनच घेत असतो.

हे वाचा:   एखादी इच्छा बोलून दिव्यात टाका हि १ वस्तू; कोणतीही इच्छा व मनोकामना लगेचच होईल पूर्ण..!

परंतु पूर्वीच्या काळी घरातील व्यक्ती स्वतः आपल्या तांब्या मधून घराच्या माठातील पाणी महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी घेऊन जात असे. घरातील माठांमध्ये पितृ दोष असतो. घरातील पाणी बाहेर काढल्यास त्यातील पितृदोष व वास्तू दोष निघून जातो.काढून श्रीमहादेवाच्या चरणी अर्पण करत असे.

त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष व पितृदोष राहत नसे.आजकाल आपण महादेवाच्या मंदिरा मध्ये जातच नाही त्यामुळे घरातील दोष दूर होण्याचे चिन्ह दिसत नाही. महादेवाच्या मंदिरा मध्ये गेलो तर फक्त हात जोडून नमस्कार करत असतो. मंदिरातील पाणी घेऊन महादेवाला अर्पण करतो आणि स्वतःला धन्य मानतो.

त्यामुळे घरातील दोष तसाच राहतो तो बाहेर निघत नाही. म्हणून घरामध्ये काही ना काही अडचणी संकटे अडचणी येतच राहतात व आपण ठिकाणी त्याचे समाधान शोधत बसतो.यापुढे महादेवाच्या मंदिरात जात असताना स्वतःच्या घरातील तांब्या व त्यात आपल्या घरातील पाणी महादेवाला अर्पण करावे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील.

हे वाचा:   गाईच्या या अंगाला स्पर्श करा; घरात असलेली गरिबी कायमची दूर होईल.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.