सुपारीचे हे ७ उपाय एकदा नक्की करा; आयुष्यात धन दौलतीची कधीच गरज भासणार नाही.!

अध्यात्म

व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी तरी वाईट काळ येतो. प्रत्येकाचा जीवनामध्ये खूप सारे संकट आणि दुःखात सामना करावा लागतो. तेव्हा कदाचित कमी संकट असतील तरीही अनेक दुःख अनेक अडचणी येत असतात. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात एक सुपारी चा उपाय सांगणार आहे ,ते तुम्ही जाणून घ्यावेत.

तुमच्या जीवनात निश्चितच बदल करावे असे वाटत असेल तर तुम्ही एक सूपारी घ्या. त्या सुपारीवर एक अक्षर लिहा, जे तुम्हाला पूर्ण करायचे पदार्थ किंवा तिच्या जवळ ठेवा. हा उपाय करण्याचा शनिवारचा दिवस आहे, त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर त्या झाडाची एक फांदी तोडून घरी घेऊन या गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवा.

त्यावर एक रुपयाचे नाणे यांची पूजा केली तर चालते त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या पद्धतीने हवे तिथे ठेवता येईल त्या पद्धतीने ठेवा. तुमच्या आयुष्यातील दुःख दूर होतील आणि संकटे कमी होऊन सर्व गोष्टी चांगल्या घडतील. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय करा. थोडा शेंदूर घ्या आणि विड्याच्या पानावर ठेवा.

हे वाचा:   खूपच गर्विष्ठ आणि बुद्धिमान असतात या तारखेला जन्मलेले लोकं; पैसे कमवण्याची यांमध्ये खूपच अद्भुत कला असते.!

तुम्हाला निश्चितच लाभ होईल. हे पूजा करताना एक सुपारी वर तुम्हाला असणारे संकट मनात ठेवून ते कमी होण्याचे संकल्प करा. अडथळे जर तुमच्या प्रत्येक कामात येत असेल आणि त्या अडचणीवर मात करुन तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये एक लवंग ठेवा. व मग ती लवंग गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवा व कामाला निघून गेलात तरी तुमचे काम पूर्ण करता येईल.

तुम्हाला तुमच्या मुलीचे लग्न होत नसेल तर पूजा अक्षता टाकून पूजा करा शक्य होईल तुम्हाला कोणाची दृष्ट लागली असेल. सुपारी त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि चूल यामध्ये आगीमध्ये टाकून द्या जीवनातील दुःख कमी होतील आणि अनेक गोष्टी चांगल्या होतील.

हे वाचा:   पितृपक्षात चुकूनही खाऊ नका हा पदार्थ; अन्यथा पितर उपाशी राहतील..अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते..जाणून घ्या

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.