रविवारी/अमावस्या दिवशी काळी मिरीचे फक्त 9 दाणे गुपचूप फेका इथे गरिबी निघून जाईल पैशाने घर भरेल

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या मनात जर सतत वाईट विचार येत असतील, एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटत असेल, कोणी काही केलेलं आहे किंवा एखादी बाधा झालेली आहे, कोणाची तर नजर लागलेली आहे. घरात आजारपण आहे, घरात पैसा येणं थांबलं आहे किंवा घरात नकारात्मक शक्तीने प्रवेश केला आहे. कोणतीही समस्या असुद्या या सर्व गोष्टींचा बिमोड करण्याचं काम आजचा उपाय 100% करतो.

आणि आपण या उपायासाठी काळी मिरीचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा हा उपाय करताना आपली श्रद्धा, भक्ती भाव हा उच्च कोटीचा ठेवा. अनेकजण केवळ करून पाहायचं म्हणून करून पाहतात किंवा त्यांचा त्या उपायावर कोणत्याही प्रकारची श्रद्धा निष्ठा नसते. आशा लोकांनी केलेले उपाय हे निष्फळ ठरतात. चला तर जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा.

या उपयासाठी आपल्याला 9 साबुत मिरी लागणार आहेत. हा उपाय एकतर आपण रविवारच्या दिवशी करावा अन्यथा आपण अमावस्या तिथीला सुद्धा हा उपाय करू शकता. आपल्याला 9 साबुत काळी मिरी दाणे घ्यायची आहेत आणि हे काळी मिरी दाणे देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरात ठेवताना आपली कुलदेवी आहे का हे नक्की तपासा अनेकांना आपली कुलदेवी, कुलदेवता, कुलदैवत माहिती नसतात.

हे वाचा:   या ४ वस्तू आयुष्यात कधीच कोणालाही दान करू नका; घरात येईल गरिबी आणि दारिद्र.!

जर कुलदेवता, कुलदेवी घरात नसेल तर त्यांची विधिवत स्थापना करावीच लागेल त्याशिवाय हा उपाय पूर्णपणे यशस्वी होणार नाही. जेंव्हा आपण सकाळी देवपूजा करतो त्यावेळी आपण 9 काळी मिरी दाणे आपल्या कुलदेवता किंवा कुलदेवी च्या चरणी ठेवायचे आहेत. ठेवल्यानंतर आपण आपली देवपूजा संपन्न करा आणि मनोभावे हाथ जोडून प्रार्थना करा की आमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती आहे,

बाधा, पीडा, आजारपण, नजर दोष आहे जे काही दोष असतील हे दूर व्हावेत. आणि आमच्या घराचं कल्याण व्हावं. तुमचं जे काही मागणं आहे ते त्याठिकाणी बोलायचं आहे. त्याच दिवशी आपण कुलदेवतेस किंवा कुलदेवीस प्रणाम करून. जेव्हा सूर्य मावळू लागेल तेंव्हा ते 9 दाणे त्याठिकानाहून काढून ते आपल्या घरच्या बाहेर घेऊन यायचे आहेत

आणि ज्या व्यक्तीला वरील प्रमाणे कोणताही त्रास असेल किंवा तुम्हाला हा त्रास असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यावरून 9 वेळा हे दाणे वारायचे आहेत. लक्षात घ्या समोरील बाजूस 9 वेळा आहे पाठीमागच्या बाजून 9 वेळा आशा प्रकारे हे दाणे आपण वारायचे आहेत. आपण ही क्रिया करत असताना आपलं मुख हे पूर्व दिशेकडे असायला हवं.

हे वाचा:   एकवेळ जीव द्या पण शनिवारी या गोष्टी अजिबात विकत घेऊ नका; अन्यथा घरात येईल कायमची कंगाली.!

दाणे उतरवल्यानंतर त्यातील 1 दाना पुर्व दिशेला फेकायचा आहे. दुसरा दाना हा अग्नीय कोपऱ्यामध्ये व तिसरा दाना दक्षिणेकडे. चौथा नैऋत्य कडे व पाचवा पश्चिमेकडे आणि सहावा वायव्य कडे तसेच सातवा उत्तरकडे आणि आठवा ईशान्य दिशेकडे फेकायच आहे. आणि शेवटचा दाना आपल्या डोक्याच्या वर म्हणजे आकाशाकडे फेकायचं आहे.

आणि प्रत्येक दाना फेकताना 3 वेळा ओम म्हणायचं आहे. आणि हा दाना फेकताना ज्या-ज्या लोकांना त्रास होतो किंवा तुम्हाला जो त्रास होतो हे सर्व प्रकारचे बाधा, पीडा, नकारात्मक शक्ती या दाण्यासोबत निघून जात आहेत याची कल्पना मनोमन प्रत्येक दाना फेकताना करायचीच आहे. आशा प्रकारे हे 9 दाणे फेकून झाल्यावर त्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून आपल्या घरामध्ये या आणि कुलदेवता किंवा कुलदेवी समोर जाऊन प्रार्थना करा

की आम्ही जो उपाय केला आहे यामध्ये आम्हाला यश नक्की प्रदान करा अशी प्रार्थना करा. मोठ्यात मोठी पीडा, बाधा, नजर दोष या उपायाने कमी होते फक्त आट केवळ एवढीच आहे पूर्ण 100% भाव व निष्ठा आणि तुमची आत्मीयता तुम्ही द्या जे तुम्हाला पाहिजे ते नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही.