कुठे भेटली तर घेऊन या ह्या चमत्कारिक वनस्पतीची पाने आणि अशी वापरा फक्त मुतखडाच नाहीतर अजून हे 7 आजार मुळापासून नष्ट करते..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

अनेक वनस्पतींचे आपल्या आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. अशाच एका वनस्पती विषयी सांगणार आहे. जिचा वापर केल्याने आपल्या आजारांवर आपल्याला मात करता येईल. पानफुटी ही आयुर्वेदिक, घरगुती उपाय करण्यासाठी औ-षधी वनस्पती आहे. हया पानफुटींच्या पानांपासून झाडांची निर्मिती होते. हे या वनस्पतींचे खास वैशिष्ट्य आहे.

औ-षधी गुणांनी युक्‍त असलेली ही वनस्पती आहे.याचा मोठा फायदा मुतखड्यावर होतो. पित्ताचे खडे असतील लघवीला त्रास होत असेल मुतखड्याची कळ असह्य होत असेल, अशावेळी याच्या पानाचा रस आणि दोन चमचे मध एकत्र करून पिल्याने कितीही मोठा खड्डा असुद्या लघवीद्वारे निघून जातो.

मित्रांनो, बऱ्याच जणांना पचनसंस्थेत डायजेस्टिव्ह सिस्टिम व्यवस्थित काम करत नाही खाल्लेलं पोचत नाही पोट साफ होत नाही शौचास साफ होत नाही. पोटात गॅसेस होत राहतात. अशा वेळी पानफुटी ची दोन पानं आणि गुळाचा खडा सकाळी रिकाम्या पोटी चावून चावून खावा या उपायाने मुळव्याधीचा त्रास कमी होतो. भयंकर डोकं दुखत असेल.

हे वाचा:   दोन दिवसात ताप उतरेल ! डेंगू ताप आल्यानंतर करावयाचे उपाय..करा फक्त हा उपाय..ताप वर चढणार नाही !

डोकेदुखीचा त्रास होत असल्यावर याची पाने वाटून त्याचा लेप कपळावर लावल्याने डोकेदुखीचा त्रास लगेच कमी होतो. शरीरावर जखम झाली असेल तर याच्या पानांची पेस्ट आणि हळद एकत्र करून हलकी गरम करून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते. तिचे वर्ण सुद्धा पडत नाहीत याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल यामुळे दात दुखीचा वेदना पासून सुद्धा सुटका होते. आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे हा वनस्पती आपल्या घरासमोर कुंडीमध्ये लावला तर त्याचा वापर तुम्हाला लगेच करता येईल.

ताप देखील बरा होतो. याच्या पानांचा रस फक्त अर्धा ग्लास आपल्याला द्यावा लागेल.बघा मित्रांनो पानफुटी च्या पानामध्ये शरीरातील ग्लुकोज चा स्तर नियंत्रण ठेवण्यास सुद्धा उपयोग होतो. त्यामुळे डायबेटीस पेशंट दिवसातून दोन वेळा याच्या पानांचा काढा प्यावा शरीरातील रक्त शुद्ध करणारे गुण पानफुटीच्या पानांमध्ये आहे विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकले या सुध्दा उपयुक्त आहे.

हे वाचा:   छातीतील धडधड लगेचच थांबेल, रोज सकाळी हे प्या; 450 ची शु”गर येईल 100 च्या आत तेही फक्त 7 दिवसात.!

हृदय मजबूत ठेवतं महिलांच्या अंगावरून पांढरे जाण्याची समस्येवर सुद्धा याच्या पानांचा काढा आणि मध याचा रामबाण असा उपाय आहे. या उपायाचा दिवसातून दोन वेळा सेवन करावा आणि डोळ्यांचे समस्येपासून सुटका होते, पोट साफ होते, मूळव्याधीचा त्रास कमी होतो. आपल्या घरामध्ये कुंडीमध्ये आवर्जून या पानफुटी चे झाड रोप लावावं याचे इतक्या औषधी गुणधर्म आहेत ते आपण सहजपणे वापर करू शकतो.