भयंकर राग येणाऱ्या 5 राशी…या राशीच्या लोकांसोबत भांडण टाळा नाहीतर हे अं’गावर..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

या 5 राशींचे लोक जमदग्नीचा अवतार असतात. रागावर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठी कला आहे तेही विशेषतः आजच्या घडीला. छोट्या-छोट्या गोष्टीवरून राग, चिडचिड करणं हे नित्याची बाब बनत चालली आहे. भयंकर राग येणाऱ्या लोकांना जमदग्नीचा ऋषींची उपमा दिली जाते.

अश्यातच 12 राशींपैकी 5 राशी आहेत ज्या रागाच्या बाबतीत अगदी जमदग्नीचा अवतार धारण करतात. त्यालाच आपण शीघ्रकोपी असं म्हणतो. त्यामुळे या 5 राशींच्या लोकांपासून सावधच रहा. त्या राशी कोणत्या जाणून घेऊया.

वृषभ : वृषभ राशीचे लोक कोणाचही ऐकून घेत नाहीत. आणि आपणच वादाला फोडतात. आणि चिडचिड करून झाली की आपणच शांत होतात पण रागाची परिस्थिती हाताळण त्यांच्या आणि इतरांच्या हाताबाहेर असतं. म्हणून त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची आपण होऊन माघार घेणं गुणाच ठरतं.

सिंह : राशीच्या नावातच गुरगुरण्याचा स्वभाव आहे. रागाच्या भरात ते दुसऱ्याला फाडून खातील. आपले शब्द मागे घेणं हे तर त्यांना माहीतच नाही. चूक त्यांची असली तरी ते पुढे-पुढे दामटवतात तसेच रागाच्या भरात वाटेल ते बोलतात. आपल्या पेक्षा वयाने आणि हुद्याने कमी असणाऱ्या लोकांवर अधिकार गाजवतात. अनेकदा सूचक भाषा ही करून जातात ज्यामुळे त्यांच्या पोटातील गोष्ट न काळतपणे ओठावर येते.

हे वाचा:   दररोज तुळशीची पूजा कशी करावी.? तुळस कोठे ठेवावी.? जल अर्पण करण्याचा नियम नक्की पहा.!

वृश्चिक : या राशीचे लोक रागावतात खुप पण राग व्यक्त करत नाहीत आणि विसरत ही नाहीत तो राग आपल्या मनात दीर्घकाळ ठेवतात. वेळप्रसंगी समोरच्यावर वचपा काढतात. त्यांना जे हवं ते प्राप्त करतात म्हणजे करतात. काहीही चुकीच झालं की यांचा राग आकाश पातळ एक करतो.

वरचेवर राग करत नसले तरी जेंव्हा तेव्हा त्यांना राग येतो तेव्हा समोरच्याची दडगत राहत नाही. रागाच्या भरात ते आपल्या प्रिय व्यक्तीचा पानउतारा करायला सुद्धा हटत नाहीत.

धनु : धनु रास अग्नीतत्वाची रास आहे. रागाच्या भरात ते आपल्या सोबत सगळ्यांचा विनाश करतात. पण त्यांच्या बाबतीत एक गोष्ट चांगली आहे ते म्हणजे राग येऊन शांत झाल्यावर त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते आपली चूक मान्य सुद्धा करतात. म्हणून त्यांच्या संपर्कात जाताना रागाच्या क्षणी वादविवाद टाळा. आणि शांत झाल्यावर त्यांची नीट समजूत काढा.

हे वाचा:   अशी बेडरूम पती-पत्नी मध्ये आणते तिसऱ्या व्यक्तीला..वास्तूशास्त्रानुसार अशी बेडरूम असल्याने बाहेर अ'नैतिक स'बंध बनवण्याची ओढ वाढते..

मकर : मकर राशीचे लोक रागाच्या भरात सर्व काही गमवून बसतात. राग ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे. दुसऱ्यावर रागवण्याच्या त्रास त्यांच्या स्वतःला जास्त होतो. ही लोक आपली काम अतिशय जबाबदारीने करतात. परंतु रागामुळे त्यांच्यात नकारात्मक भावना जास्त असते ही नकारात्मक ऊर्जा काम करण्यात खर्च झाली की त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आणि या राशीच्या लोकांना बोलून सांगितले असता ते लवकर शांत होतात. तर या 5 राशीच्या लोकांपासून सावध रहा.