नमस्कार मित्रांनो,
जर तुमचा पती तुमच्या कडे लक्ष देत नसेल. तुमच्या मुलांबाळे कडे तुमच्या संसाराकडे दूर लक्ष करून. परस्त्रीच्या मागे लागला असेल. तर अश्या वेळी हे 3 उपाय आपण आवर्जून करा. सर्व उपाय करण्याची गरज नाही. यातील एकही उपाय केलात तर त्याचा उपाय पुरेसा आहे. तुमच्या पतीला परस्त्रीच्या ताब्यातून सोडवण्यासाठी.
याठिकाणी पहिला उपाय आहे. विवाहित स्त्रीने प्रत्येक शनिवारी चमेलीच्या तेलाचा दिवा श्रद्धापुर्वक आपल्या घरात लावावा आणि सुंदरकांडाचा पाठ करावा. जर तुम्हाला पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाइल वर ऐकलं तरी चालेल. या उपायाने तुमचे दाम्पत्य जीवन, गृहस्थ जीवन निर्विघ्नपणे व्यतिथ होत.
तुमच्या सुखी संसारात अडचण आलेली असेल तर ती दूर होऊन जाईल. हा उपाय प्रत्येक शनिवारी करायचा आहे. यासाठी शनिवारचा कोणताही वेळ आपण निवडू शकता. दुसरा उपाय आहे. कणेरीच्या फुलांना पाण्यासोबत वाटून. त्याचा टिळा तुमच्या पतीच्या कपाळावर लावा. असे केल्याने तुमचा पती कधीच परस्त्री सोबत सं बं ध स्थापित करणार नाही.
तुमचा पती तुम्ही जे सांगाल ते ऐकू लागेल. तिसरा उपाय आहे. यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी झोपताना. तुमच्या पतीच्या उश्याखाली लाल शेंदूर ठेवा किंवा कुंकू ठेवलात तरी चालेल. आणि पत्नीने आपल्या उशीखाली कापूर ठेवायचा आहे. सकाळी उठल्यानंतर त्यातील अर्धा शेंदूर किंवा कुंकू घरात कुठेही सांडून टाका.
आणि अर्धा शेंदूर किंवा कुंकू स्वतःच्या भांगेत भरा. जर तुमच्या पतीने स्वतः उशीखाली शेंदूर किंवा कुंकू ठेवले. आणि दुसऱ्या दिवशी अर्धा शेंदूर सांडून अर्धा शेंदूर तुमच्या भांगेत भरलं तर अति उत्तम आहे. जो कापूर तुमच्या उशीखाली ठेवला असेल तो कापूर घ्यायचा आहे आणि तो जाळून टाकायचा आहे. असे केल्याने पती- पत्नीमध्ये जे प्रेम आहे. हे प्रेम कायम स्वरूपी टिकून राहते.
यासोबत अजून एक उपाय आहे. तुमच्या पाटील झोपताना केसर मिश्रित दूध द्या. तसेच जेव्हा तुमचा पती कामासाठी बाहेर पडेल तेव्हा तुमच्या पतीच्या जिभेवर केसर लावायला सांगा. आता हा उपाय पतीने करायचा आहे. पत्नीने काय करायचं आपल्या हातामध्ये बांगड्या नेहमी धारण कराव्यात. यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन नेहमी सुखी, समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तर या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू पहा..