नखं का’पल्यानंतर गपचूप टाका या झाडाच्या मुळाशी..त्यानंतर चमत्कार बघा..संपूर्ण जग तुमच्या तालावर नाचेल

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे.आपण नेहमी आपल्या शरीराची योग्य काळजी घेत असतो. नख हा शरीराचा भाग आहे.आपल्या शरीरातील नख हा असा भाग आहे जो अनेक शक्तीने परिपूर्ण असतो. नखाच्या माध्यमातून तंत्र मंत्र काळी विद्या वशीकरण केल जावू शकते. आपण प्रत्येकजण दर आठवड्यातून एकदा तरी नखे का’पतो.

अनेक लोक नखे का’पून कचरापेटीत टाकतात. यामुळे आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात. या लेखामधून खूप महत्वाची माहिती देणार आहोत. हे वाचल्यानंतर तुमचे नशीब बदलू शकते. तुमच्या जीवनातील पैशाविषयी असणाऱ्या समस्या असतील तर आपल्य नखांच्या माध्यमातून ती देखील दूर करता येईल.

नख शरीराचा अविभाज्य भाग आहे.काळ्या जादुमध्ये नखांच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीचे अस्तित्व समजून घेतले जावू शकते. अशा जादू आणि काळ्या विद्येमध्ये नखांचा अथवा केसांचा वापर निश्चित होतो. नखं कापून कचरा पेटीत टाकल्यावर तुमचे स्वताचे अस्तित्व तुम्ही खराब करत असता. याचा परिणाम तुमच्या सुखी जीवनावर होतो.

हे वाचा:   फक्त एक नारळ गपचूप इथे ठेवा; कोणत्याही कामात नक्की मिळेल यश.!

यामुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडते. विनाकरण भीती निर्माण होणे, मनामध्ये नकारात्मक विचार करणे अशा काही गोष्टी व्यक्तीच्या जीवनात घडू शकतात.आपण आपल्या कचरापेटीमध्ये अनेक टाकावू वस्तू टाकत असतो. यामुळे कचरापेटीमध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते.

नख ज्यावेळी कचरा पेटी मध्ये आपण टाकल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडत असतो. यामुळे मानसिक त्रास खूप होतो.यामुळे यासर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा.तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर तुम्ही मंगळवार आणि शनिवारी अजिबात नखं कापू नयेत. आर्थिक समस्या दूर होण्यासाठी बुधवार आणि शुक्रवार नखं कापावेत.

नखं कापल्यावर आपल्या अंगणातील झाडांच्या मुळासी टाका.असे केल्याने तुमचे आरोग्य नेहमीच उत्तम टिकून राहील. आपल्या सभोवतालची असणारी झाडे नकारात्मक उर्जा शोषून घेतात.यामुळे आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतात. वडाचे झाड असल्यास अतिउत्तम आहे .यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होते.

हे वाचा:   ज्या घरात या 5 वस्तू असतात त्यांना श्रीमंत बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही..घरात पैसा खेचून आणण्यासाठी या गोष्टी घरात अवश्य ठेवा..

आपल्या सुख, शांती आणि समृद्धीची वृद्धी होते.जीवनात जगत असताना देखील अनेक वाईट अनुभव येतात. आपल्या आजूबाजूला आपल्या नकळत हित शत्रू निर्माण होतात. यावेळी हा उपाय केल्याने तुमचे मन नेहमी प्रसन्न राहते. आपल्या जीवनात काही गोष्टी आपल्याला समजून येत नाही,असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर मन नेहमी सकारात्मक ठेवा.

मन एकाग्र आणि शांत राहण्यासाठी शक्रवारी हाताची आणि पायाची नखे कापून लवंग सोंत कापराच्या मदतीने शनिवारी संध्याकाळी जाळा. याची राख बनेल याची विशेष काळजी घ्या. तयार झालेली राख कोणत्याही झाडाच्या कुंडीत मुलाशी टाका.यामुळे तुमच्या जीवनातील चिंता,भीती,तणाव निघून जाईल.तुम्ही एक सुदंर आणि सुरक्षित जीवन जगाल.

वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमच्या पेजला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल खूप धन्यवाद.