मु’तखडा कसा ही असुद्या, केव्हढा ही असुद्या.. 20mm असुदे पडणारच.. प्रो’स्टेट, क्रिएटिन सम’स्या गायब.. फक्त ३ दिवस हा उपाय करा..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो,

हि वनस्पती साधारणतः मुरमाड भाग, रस्त्याच्या बाजूला, पडीक जमीन आणि दगडामध्ये उगवते. आणि कितीही खडकाळ जमीन असेल तिथे हि वनस्पती पाहायला मिळते. म्हणुन या वनस्पतीला दगडीपाला असे म्हणतात. या दगडी पाल्याच्या साधारणतः २ ते ३ प्रकार आहेत. एक म्हणजे गडद पिवळ्या रंगाची फुले असणारा आणि दुसरा म्हणजे पांढऱ्या पाकळ्या असणारा.

आणि या वनस्पतीला कंबरमुडी, बुगडी, दगडीपाला, दगडतडी, जखमजुडी अशी नवे आहेत. मित्रांनो या वनस्पतीला आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. हा दगडी पाला मु’तखड्यावर रामबाण उपाय आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना तोंड येण्याची सम’स्या असेल, तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ती कमी करण्यासाठी हि वनस्पती अत्येंत महत्वाची आहे.

मित्रांनो या वनस्पतीमध्ये आयोडीन मोठ्या प्रमाणात असते. ज्या व्यक्तींना थायरॉइड झालेला आहे किंवा क्या व्यक्तींमध्ये आयोडीन कमी आहे अशा व्यक्तींना या पाल्याचा रस दिला जातो. मित्रांनो एखाद्या व्यक्तीला ज’खम झालेली असेल तर हा पाला चुरगाळून, बारीक करून त्या जखमेवर लगेच लावायचा आहे. हि एंटीफं’गल असून एन्टीबॅक्टेरिअल तत्व यामध्ये आहेत.

ज्या व्यक्तींना लिव्हर बद्दल सम’स्या असतील अशा व्यक्तींनी जर या पाल्याचा रस एक महिना घेतला तर लिव्हर सं’बंधित सर्व सम’स्या कमी होतात. लिव्हर मध्ये पाणी झाले असेल, लिव्हर ला सूज आली असेल हे सर्व कमी होण्यास मदत होते. आता मित्रांनो अजून एक उपयोग या वनस्पतीचा असा की, ज्या व्यक्तींना प्रो’स्टेटचा जो प्रोब्लेम आहे.

हे वाचा:   फक्त हा १ उपाय करा; आयुष्यात पुन्हा कधी दारू आणि तंबाखूला तुम्ही हात लावणार नाहीत.!

अशा व्यक्तींनी या दगडी पाल्याचे साधारणतः ३ ते ४ चमच रोज सकाळी आणि संध्याकाळी घ्यायचे आहे. सकाळी उपाशीपोटी जेवणापूर्वी
अर्धा तास या रसाचे सेवन करायचे आहे. त्यानंतर दगडी पाल्याचा सर्वात महत्वाचा आणि अत्येंत उपयुक्त असा उपाय म्हणजे तो म्हणजे मु’तखडा. मित्रांनो ज्या व्यक्तींना मु’तखडा असेल किंवा पित्ताषयातही खडे असतील,

अशा व्यक्तींनी या पाल्याचा रस जर नियमित सेवन केला तर तुम्हाला रिझल्ट हा नक्की मिळेल. मित्रांनो याचा अर्धा कप रस दररोज सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. मित्रांनो अजून एक गोष्ट अशी आहे की, जर तुमचा मु’तखडा सहजा-सहजी पडत नाही असे वाटत असेल तर अशावेळेस हा उपाय नक्की करा. मित्रांनो जेव्हा मु’तखडा होतो किंवा किडनीमध्ये स्टोन तयार होतो त्यावेळेस,

त्या व्यक्तीची किडनी डायरेक्ट ब्लॉ’क होतात. अशा वेळीस देखील या वनस्पतीचा रस उपयोगाला येतो. मित्रांनो दगडी पाला आणि पानफुटी या दोन पानांचा रस अर्धा कप एकत्र समप्रमाणात घेऊन मिक्स करून तुम्ही जर रोज सकाळी घेतला. मित्रांनो पानफुटी हि वनस्पती तुम्हाला बागेत, परिसरात, बऱ्याच ठिकाणी मिळते. हे आपण वापरू शकता.

हे वाचा:   जेवणानंतर फक्त एकदाच करा हा उपाय; २ मिनिटांतच साफ होईल तुमचे पोट.!

यामुळे तुमचा कसलाही मु’तखडा असुद्या विरघळून पडेल. ज्या व्यक्तींना मु’तखडा आहे त्याचं सर्वात महत्वाच कारण त्यांचे जे आहार आहे किंवा पाणी आहे, दिवसभरात पाण्याच्या कमतरता भासल्याने तसेच ज्या व्यक्तींना बेकरीतील पदार्थ जास्त खाण्याची सवय आहे अशा व्यक्तींना देखील हा मु’तखडा होतो. ज्या व्यक्तींना मु’तखडा झाला आहे अशा व्यक्तींनी टोमॅटो,

फ्लॉवर, कोबी, थंड, बेकरीचे पदार्थ हे खाण टाळले पाहिजे. यामुळे त्रा स कमी प्रमाणात होतो. या दगडी पाल्यामुळे क्रिएटिन लेवल देखील नॉर्मल येत, ज्या व्यक्तींचं क्रिएटिन लेवल नॉर्मल नाहीय त्या व्यक्तींनी जर दगडीपाला सलग पंधरा दिवस घेतला तर क्रिएटिन लेवल देखील नॉर्मल येत. मु’तखडा ७ ते ८ दिवसामध्ये मु’तखडा पडून जातो. मित्रांनो हा दगडी पाला वापरताना हि काळजी घ्या.

सर्व प्रथम हा सध्या पाण्याने धुऊन घ्या. नंतर मिठाच्या पाण्याने धुवा. पुन्हा सध्या पाण्याने धुवा मग वापरा. टीप :- मित्रांनो वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेला आहे तरी हा उपाय करण्यापूर्वी एकदा डॉ’क्टरांचा सल्ला आवश्य घ्या. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल.