नमस्कार मित्रांनो,
जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृ’त्यू हा निश्चित आहे. हा मृ त्यू येण्यापूर्वी काही लक्षण काही चिन्हे आपल्याला दिसू लागतात. अशी लक्षणे आपल्याला ही दिसू लागली तर घाबरून जाऊ नका. आपल्या कुलदेवतेचा आपल्या इष्ट देवतेचा धावा करा. इष्ट देवतांच्या मंत्राचा जप करा आणि देवाला शरण जावा. हा मृ’त्यू कधी होईल कसा होईल हे सांगणे महाकठीण आहे.
कदाचित हे सांगणं कुणालाही शक्य होणार नाही , मात्र काही लक्षणे अशी सांगता येतात की ज्यावरून हे समजतं की एखादी व्यक्ती हि किती कालावधी नंतर म’रण पावणार आहे. मित्रांनो मृ त्यू समोर दिसत असताना जी लक्षणे दिसतात ती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिलं लक्षण म्हणजे चंद्रामध्ये चीर दिसणे. ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो,
त्याला चंद्रामध्ये चीर दिसते किंवा चंद्राचे तुकडे झालेले दिसतात. ज्यावेळी आपण कानामध्ये बोटे घालतो त्या वेळी आपल्याला आजूबाजूचा आवाज ऐकायला येत नाही किंवा कमी ऐकायला येतो. मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्याला कानात बोटं न घालता सुद्धा आपल्या आजूबाजूला भयान शांतता असल्याची जाणीव होते.
ज्या व्यक्तीला आपली सावली दिसत नाही किंवा ज्या व्यक्तीला तेलामध्ये किंवा पाण्यामध्ये स्वतःचा चेहरा दिसत नाही अशा व्यक्तीने समजून जावं की त्याचा मृ त्यू काळ जवळ आलेला आहे. मृ त्यू जवळ आलेल्या व्यक्तीला त्याचं नाक दिसत नाही. मित्रांनो तुम्ही बारकाईने पहा तुम्हाला तुमचं नाक दिसेल. मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला,
आपलं नाक दिसणं कमी कमी होऊ लागतं याचं कारण असं की त्यांचे डोळे हे मृ त्यू जवळ आल्यानंतर वरच्या बाजूला जातात. आपले पूर्वज आपल्या बरोबर आहेत असा भास जर आपल्याला होत असेल , एखादा आत्मा आपल्या आसपास वावरत आहे असा भास जर आपल्याला होत असेल तर समजून जा की मृ त्यु देवता आपल्या समीप आलेली आहे.
ज्या व्यक्तीचा मृ त्यू होणार असतो त्याच्या शरीराचा एक विचित्र वास येतो त्याला मृ त्यूगंध अस म्हणतात. मृ त्यू जवळ आलेल्या व्यक्तीला आरशामध्ये स्वतः च चित्र न दिसता दुसर्याच कुणाचीतरी प्रतिमा दिसते. मित्रांनो जर असं झालं तर अशा व्यक्तीचा मृ त्यू २४ तासांमध्ये होणार आहे हे स्पष्ट असत. चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश पाहण्यास ती व्यक्ती असमर्थ ठरते.
मित्रांनो अशा व्यक्तीला आपल्या आजूबाजूला सर्वत्र आग लागल्याचा भ्रम निर्माण होतो. त्या व्यक्तीच्या दात आणि हिरड्यांतून पस निघण्यास सुरवात होते. ध्रुवतारा प्रत्येक व्यक्तीला अगदी सहज पाहता येतो. आकाशात सहज दिसून येणारा तारा म्हणजे ध्रुवतारा. मात्र ज्या व्यक्तीचा मृ त्यू जवळ आलेला असतो त्या व्यक्तीला हा ध्रुव तारा दिसत नाही. त्या व्यक्तीला आकाश भडक लाल रंगाचं दिसू लागत.
भगवान शिव सांगतात की ज्या व्यक्तीचे शरीर पिवळे , सफेद किंवा फिकट लाल रंगाचं पडेल त्या व्यक्तीचा मृ त्यू येत्या सहा महिन्यांमध्ये नक्की होणार. मृ त्यू जवळ आल्यानंतर नाक , तोंड आणि जीभ हे दगडासारखे कठीण बनतात. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात घुबड किंवा उजाडलेलं गाव येत असेल तर अशा व्यक्तीने समजून जावं कि येत्या सहा महिन्यात आपला मृत्यू निश्चित आहे. तर हि होती काही लक्षण कि ज्यावरून व्यक्तीचा मृ त्यू कधी होणार आहे हि गोष्ट लक्षात येते.
टीप :- मित्रांनो वरील माहिती ही सर्वसामान्य धार्मिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तरी तसा कोणीही गैरसमज करून घेऊन नका. मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा.