सर्दी, खोकला हे फक्त 3 रात्री खाल्याने संपुर्ण बरा होईल. बऱ्याच वेळा इतरांच्या इ-न्फेक्शनमुळे धुळीच्या ऍलर्जीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणांनी होणारी सर्दी आणि खोकला हे फक्त 3 रात्रीच्या उपायाने संपूर्ण होईल बरा. सर्दीमुळे येणारा खोकला शरीरात कफ निर्माण करतो आणि खोकल्याच्या रूपाने आपले शरीर तो साचलेला कफ बाहेर फेकण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहते.
बऱ्याच वेळा हा कोरडा खोकला देखील असू शकतो काही वेळा काही विशिष्ट लोकांच्या ऍलर्जीने देखील किंवा अन्ननलिकेला सूज आल्यामुळे देखील खोकल्याचे कारण असू शकते. तर आज आपण सर्दी व खोकला बरा करणारा जो उपाय सांगणार आहे त्यांनी तुमचा कसलाही खोकला फक्त 3 दिवसाच्या वापराणे हमखास बरा होईल.
आता आपण पाहुयात सर्दी आणि ऍलर्जीचा खोकला बरा करणारा उपाय कसा करायचा. हा उपाय तयार करताना आपल्याला सर्वप्रथम घ्यायचे आहे विड्याचे पान याला बऱ्याच ठिकाणी नागिनीचे पान म्हणून देखील ओळखले जाते या पानामध्ये कैरोटीन, कॅल्शियम आणि थायमिन नावाचे रसायने असतात जे आपल्या शरीरातील कफ पातळ करण्याचे काम करतात.
व्हिटॅमिन क व खनिजे मुघलक प्रमाणत असणारे हे पान सर्दीवर खूप गुणकारी आहे. यानंतर आपण दुसरा घटक घेणार आहोत ते म्हणजे ओवा, ओवा आपली सर्दी बरी करण्यासाठी फार पूर्वी पासून वापरला जातो लहान मुलांच्या सर्दीसाठी देखील या ओव्याचा सेख दिला जातो थोरा व्यक्तींना देखील सर्दीसाठी याची धुरी दिली जाते असा हा ओवा आहे यात लोह, कॅरोटीन आणि इतर खनिज द्रव्य मुघलक प्रमाणत असतात.
या ओव्यापासून तेल देखील काढले जाते ज्यामध्ये थोयनॉल नावाचे रसायन असते जे कफ पातळ आणि मोकळे करण्याचे घटक असतात. तर हा उपाय तयार करण्यासाठी आपण येथे एक विड्याचे पान घेणार आहे हे पान घेऊन त्याचे देट खोडून त्यामध्ये आपण हा ओवा चिमूटभर घेणार आहे.
आणि ओवा घातलेल्या पानाचा साधारण आपण विडा बनवणार आहोत आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर हा विडा चावून खायचा आहे हा विडा खाताना एकदम चावून गिळायच नाही तर हळूहळू चावून थोडा थोडा खायचा आणि याचा रस हळूहळू गिळायचा आहे यामुळे तुमची सर्दी व ऍलर्जीचा खोकला कमी होईल.
हा ओव्याचा विडा चवीला तिखट लागतो यासाठी तुम्ही यामध्ये 1 चमचा मध देखील वापरू शकता हा उपाय चवीला तिखट असला तरी तुमचा कसलाही खोकला असेल सर्दी असेल तर 3 रात्रीच्या वापराने हमखास बरा होईल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.