शास्त्रानुसार हे कामे केल्याने आयुष्य होते कमी, तुम्ही तर करत नाही ना हे काम..? आजच जाणून घ्या..

अध्यात्म

नमस्कार मित्रानो,

तुमच्या सर्वांचे आमच्या पेजवर खूप स्वागत आहे. आज कालचे युग स्पर्धेचे आणि धावपळीचे आहे.आपल्या शरीराला प्रत्येक गोष्ट लवकर करायची सवय लागते.आपल्या हिंदू शास्त्रात खूप गोष्टी समजून सांगतिले आहे. आपण घरात किंवा बाहेरील काम खूप जलद गतीने करतो.

अशा बऱ्याच गोष्टी केल्यामुळे आपले वय कमी होते. आजकाल आपण आपल्या इच्छेनुसार काम करतो. काही गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीने करतो,याचा परिमाण आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर देखील होतो. यामुळे मानसिक आणि शारिरीक धावपळ होते. कोणकोणत्या गोष्टी मुळे आपले आयुष्य आणि वय कमी होते, याविषयी या लेखातून माहिती समजून घेवू.

१) आजकालचे युग खूप धावपळीचे असल्याने लोक जेवण देखील खूप घाई गडबडीत करतात. जेवण करताना योग्य पद्धतीने जेवण करावे. जेवण करताना मनात शुद्ध आणि सकारात्मक भावना असयला हवे. जेवण करताना सतत उठू नये. जेवण करताना बोलू देखील नये. ताटामध्ये अन्न सोडू नये. या गोष्टी केल्यामुळे तुमचे वय कमी होते.

हे वाचा:   जुने कपडे कोणत्या दिवशी टाकावे.? जुने कपडे कोणाला देऊ नये.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

२) आजकालच्या पिढीला कामाचा व्याप असल्याने, ही पिढी खूप उशिरा झोपून सकाळी वेळाने उठते.यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. आपण कधीही सूर्यास्त आणि सुर्योदयाच्या वेळी झोपू नये. यामुळे देखील आपले वय कमी होते.

३) झोपण्याचे प्रकार देखील माणसांचे आयुष्य कमी करतात. पायावर पाय ठेवून कधीच झोपू नये. सरळ अंग करून झोपावे. झोपण्यापूर्वी हात पाय आणि तोंड धुवून झोपावे. झोपताना आपल्या देवाचे स्मरण करावे. आपल्या कडून एखादी गोष्ट चुकली असल्यास मोठ्या मानाने क्षमा मागावी.

४) केस का’पल्यानंतर अंघोळ केले पाहिजे. आपण आपले केस मंगळवार आणि शनिवार पाहून का’पून घ्यावे. केस कापून झाल्यावर अंघोळ न केल्यास आपले वय कमी होते. यामुळे केस का’पल्यावर स्नान करणे खूप गरजेचे आहे.

हे वाचा:   शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू; मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल, होईल अचानक लाभ.!

या वरील सर्व गोष्टी आपल्या हिंदू शास्त्रानुसार उत्तम आहेत. या सर्व गोष्टीची काळजी घेतल्यास आपले वय कमी होणार नाही. तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील. वरील माहिती आवडल्यास लाईक करून प्रतिक्रिया कळवा,धन्यवाद.