फक्त हा १ मंत्र बोला कोणतीही स्त्री लगेच वश होईल..पुरूषांनी नक्की पहा..आणी बघा चमत्कार..

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

जर तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती आवडत असेल. किंवा तुम्ही कोणाला काहीही सांगितलेले जर समोरची व्यक्ती ऐकत नसेल. तर त्या व्यक्तीला वश करण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकतो. मित्रांनो यालाच वशीकरण असे म्हणतात. मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण असा एक मंत्र,

पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला तुमच्यामध्ये वश करू शकता. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसे वागू लागेल. तुम्ही जे काम सांगाल ती व्यक्ती लगेच करेल. कधीच नकार देणार नाही. तर मित्रांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. या वशीकरण उपायाचा आपण फक्त सकारात्मक कामासाठी उपयोग करायचा आहे.

वाईट कामासाठी या उपायाचा उपयोग अजिबात करू नका. मित्रांनो ज्या व्यक्तीवर तुम्ही वशीकरण करणार आहात ती व्यक्ती तुमच्या चांगल्या ओळखीतली असायला पाहिजे. मित्रांनो हा उपाय करताना तुमच्या मनामध्ये स्वार्थी किंवा चुकीची भावना अजिबात नसली पाहिजे. मित्रांनो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अगदी मनापासून प्रेम करत असाल आणी,

हे वाचा:   जर तुम्हाला अशी 5 स्वप्ने पडत असतील तर..चुकूनही कोणाला सांगू नका..नाहीतर गंभीर परिणाम होतील !

ती व्यक्ती जर तुम्हाला अजिबातच भाव देत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीवर हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय आपण शनिवारी करायचा आहे. शनिवारी रात्री पांढरा शुभ्र असा ज्यावरती कसलाही डाग नाही असा एक पांढरा कागद घ्यायचा आहे. आणी त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे. आणी मंत्र लिहल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.

ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचे आहे. मित्रांनो लक्षात घ्या फक्त नाव लिहायचे आहे आडनाव लिहण्याची काहीही गरज नाही. मित्रांनो तुम्ही सगळेजन ज्या मंत्राची आतुरतेने वाट पाहत आहात तो मंत्र म्हणजे वषम भकर्म वश ! वषम भकर्म वश ! मित्रांनो हा तीन शब्दांचा एक मंत्र आहे. मित्रांनो हा तीन शब्दांचा मंत्र लिहल्यानंतर त्यापुढे त्या व्यक्तीचे नाव लिहा.

ज्याला तुम्ही वश करणार आहात. म्हणजेच वषम भकर्म वश ! आणी पुढे त्या व्यक्तीचे नाव. आणी मित्रांनो त्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद झोपताना आपल्या उशाखाली ठेवायचा आहे. आणी तो लिहलेला मंत्र चार वेळेस बोलायचा आहे. आणी सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे. आणी जळताना देखील हा मंत्र

हे वाचा:   घरात ससा पाळण्याचे फायदे बघा..व्हाल श्रीमंत ! घरात लक्ष्मी खेचून आणतो ससा..जाणून घ्या

आपल्याला चार वेळेस म्हणायचा आहे. म्हणजेच म्हणजेच वषम भकर्म वश ! आणी पुढे त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवायला लागेल की ती व्यक्ती हळूहळू तुमच्या जवळ यायला लागली आहे. तुम्ही जसे जसे सांगाल तसे तसे ती व्यक्ती करू लागेल. मित्रांनो हा उपाय एकदा करून पहाच.

टीप:- वर दिलेली माहिती सामाजिक आणि धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.