सकाळी उठल्याबरोबर महिलांनी पतीसोबत करा हे काम..दिवसभर फ्रेश वाटेल.. कामामध्ये लक्ष लागेल.. एकदा पहाच

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, दररोज सकाळी-सकाळी दिवसाची एक नवीन सुरूवात होते. सकाळी उठल्यावर माणसाची एकच इच्छा असते की त्याचा दिवस चांगला जावो. जेव्हा लोक सकाळी उठतात तेव्हा ते त्यांच्या कामात व्यस्त होतात. प्रत्येकाची स्वतःची दिनचर्या असते आणि तो त्या दिनक्रमानुसार काम करण्यास सुरुवात करतो. जर तुम्ही १० लोकांना त्यांची दिनचर्या बद्दल विचाराले तर प्रत्येकाचे उत्तर वेग-वेगळे असेल.

कोणाचीही दिनचर्या सारखी राहणार नाही. पण तुम्ही सकाळी करत असलेले काम तुमच्यासाठी चांगले आहे की वाईट हे कधी तुमच्या लक्षात आले आहे का ? विचार करू लागला ना.. काय झालं? सकाळी उठल्यावर आपण जे काम करतो ते योग्यच असेलच असे नाही. खरं तर सकाळी उठल्यावर आपण अशा काही चुका करतो ज्या आपल्याला कळतही नाहीत.

या चुकांमुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो. विशेषतः महिलांना सकाळी उठून काही काम करण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने ती स्वतःची आणि कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकेल. तर मित्रांनो, काय आहेत त्या गोष्टी, चला जाणून घेऊया.. १) झोपेतून उठल्याबरोबर पाणी प्या :- पिण्याचे पाणी प्रत्येकासाठी अनिवार्य आहे.

एका व्यक्तीने दिवसभरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. काही लोकांना अशी सवय असते की, सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी चहा हवा असतो. पण हे चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने विविध आजा’रांना आमंत्रण मिळते. त्यामुळे स्त्री असो वा पुरुष, सकाळी उठल्यावर चहा नव्हे तर २ ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.

हे वाचा:   P अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव असा असतो..जाणून घ्या P नावाच्या व्यक्तींचा स्वभाव, प्रेम, करीयर कसे असते..

२) स्वच्छ अंघोळ करा :- सकाळी लवकर आंघोळ करणे सर्वांसाठी फायदेशीर असले तरी विशेषतः महिलांसाठी ते आवश्यक आहे. महिलांनी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करावी आणि त्यानंतरच स्वयंपाकघरात जावे, ही जुनी परंपरा आपल्या ठिकाणी सुरू आहे. ही गोष्ट आता जुनी झाली असली तरी पाहिली तर त्याचा फायदाही होतो.

वास्तविक, कोणत्याही परंपरा किंवा नियमामागे काही महत्त्वाचे कारण किंवा फायदा असतो. सकाळी आंघोळ केल्याने अनेक फायदे होतात जसे की, ते तुमचे र क्त परिसंचरण सुधारते आणि तुम्हाला नवीन ऊर्जा देते. महिलांना स्वयंपाकघरापासून ते बाहेरील दोन्ही कामांची काळजी घ्यावी लागत असल्याने त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करावी, जेणेकरून त्यांना सर्व कामे पूर्ण जोमाने करता येतील.

3) महिलांनी सकाळी योगासने करायला हवीत :- आजकालच्या बिझी शेड्युलमध्ये लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाते. विशेषत: महिलांना घरातील कामातून सुट्टी मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या आरो’ग्याकडे लक्ष देता येत नाही. पण असे अजिबात करू नका. सकाळी उठून किमान १० मिनिटे योगासने करा.

हे वाचा:   लॅपटॉप मधील फोटो, फाईल डेटा डिलीट झाले तर चिंता करू नका; या ट्रिक ने डिलिट झालेल्या फाईल्स लगेचच मिळतील.!

केवळ महिलांनीच योगासने करू नयेत, वडिलधाऱ्यांनी, लहान मुलांनी आणि वृद्धांनीही ती करावी. महिलांनी त्यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करावा. ४) पतीसोबत प्र ण य :- विवाहित महिलांनी त्यांच्या सकाळची सुरुवात त्यांच्या पतीसोबत थोडासा रो मा न्स करून करावी. थोडंसं टिंगल किंवा रो मा न्स केल्याने वातावरण छान होऊन दिवस चांगला जातो. म्हणून, जो’डप्याने सकाळी उठून प्र ण य करायला हवा. असे करून पहा दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल.

५) तुळशीची पूजा करा :- तुळशीचे रोप जवळजवळ प्रत्येक हिं दू घरात आढळते. जर तुमच्या घरात नसेल तर जरूर लावा आणि सकाळी उठल्यावर पूजा करा. शास्त्रानुसार महिलांनी रविवार वगळता दररोज तुळशीची पूजा करावी. असे केल्याने त्यांच्या घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कम’तरता भासत नाही. यामुळे घरामध्ये शांतता राहते.

६) तुमची आवडती गाणी ऐका :- संगीत कोणाचाही मूड उंचावू शकतो. तुमचा दिवस चांगला घालवायचा असेल तर सकाळी उठून तुमची आवडती गाणी ऐका. संगीतामुळे मूड चांगला राहतो आणि ते नैराश्य दूर करण्याचेही काम करते. महिला त्यांचे काम करताना संगीताचा आनंद घेऊ शकतात. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.