फक्त हि एकच वनस्पती आणि नागीण, नागवेढा होईल पूर्णपणे गायब; १००% प्रभावी.!

आरोग्य

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला आजीबाईच्या बटव्यात मधिल लाभदायक असा एक उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच नष्ट होतील. अनेकदा आपण नागिन या आजाराबद्दल ऐकलेले असेल जेव्हा एखाद्या मनुष्याला नागीन होते तेव्हा त्याच्या अंगावर बारीक बारीक पुळ्या निर्माण होत असतात.

ह्या पुळ्या जेव्हा संपूर्ण शरीराला होतात तेव्हा असे म्हटले जाते की मनुष्य मरतो म्हणजे म्हणजेच नागिनी मध्ये मनुष्याच्या पोटाला वेडा घातल्याप्रमाणे त्या पुळ्या किंवा पुरळ वाढत असतात तर यावर उपाय म्हणून आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी तुमच्या शरीरावर नागिनी मध्ये ज्या काही बारीक पुळ्या आलेल्या असतात ,त्या ठिकाणी मखमलि प्रकारचा कपडा व टॉवेल घेऊन हळुवारपणे प्रभावित झालेल्या जागेवर लावायचे आहे. हे करताना लक्षात ठेवा की ,जर तुम्ही जोरात घासल्यास त्या पुळ्या फुटू शकतील व त्यातून तुम्हाला जळजळ निर्माण होऊ शकते.

हे वाचा:   फक्त 2 चमचे रात्री घ्या, रक्तातील गुठळ्या मेणासारख्या वितळतील..रक्तदाब होईल एकदम नॉर्मल करा हा घरगुती उपाय..हार्ट अटैक कधीच येणार नाही !

त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी तुम्ही लाजाळू च्या पानांचा रस सुद्धा वापरू शकता. लाजाळूचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य आहेत ते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. हा उपाय करताना लाजाळूच्या पानांचा रस व तांदूळ धुतलेले पाणी दोन्ही मिक्स करून नागिन आलेल्या जागेवर हलक्या हाताने लावायचे आहे त्याचबरोबर तुम्ही चंदनाची पेस्ट सुद्धा प्रभावित जागेवर लावू शकता. असे केल्यामुळे नागिनी मुळे होणारी जळजळ कमी होईल व तुम्हाला लवकर आराम मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Viral24Marathi.com याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

हे वाचा:   सर्वांनी करा हा 1 उपाय, फुफुसे साफ होतील, छातीतील कफ जळून जाईल; ऑक्सिजन नेहमी 100 राहील.!