केस गळणे संपूर्ण बंद..पातळ केस दाट व लांब करण्याचा सोपा उपाय..अगदी १५ दिवसातच फरक दिसू लागेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आजकालची सर्वात गुं’ता गुंतीची  स-मस्या जर कोणती असेल तर, ती म्हणजे केस ग ळण्याचे वाढलेले प्रमाण ही आहे. मग ते कोणीही असो, स्त्री-पुरुष सगळेच आजकाल केसगळतीचे  ब-ळी ठरत असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत. रोजची बदलत चाललेली  जी-वनशैली आणि विविध खाण्याच्या सवयींचा थेट परिणाम हा आपल्या के-सांवर होत आहे.

मित्रांनो जर तुम्ही भरपूर नै सर्गिक, आयुर्वेदिक उपाय करून पाहिले तर, ते उपाय तुमच्या के सांसाठी नक्कीच फा-यदेशीर ठरणार आहेत. केस ग’ळ ण्याची आणि केस विरळ होण्याची अनेक कारणे असली तरी, देखील त्यातील मुख्य कारण म्हणजे हे आहेत, धूळ, माती आणि वायू प्र दूषण. कारण हे सर्व थेट केसांच्या कू’पां वर परिणाम करत असते. यावर उपाय करण्याचे आजकाल बरेच मार्ग आपल्याला सहज सापडतात.

पण, जेव्हा तुम्ही हे उपाय करत असाल त्यावेळी तुम्हाला ते पूर्णपणे करायचे आहेत. कारण ते उपाय योग्य प्रकारे व्यवस्थापित न केल्यास ते चुकीच्या मार्गावर देखील जाऊ शकतात आणि ते त्यांचा योग्य मार्ग  ग-मावू शकतात. फा’स्ट  फूड हे तुम्ही हे उपाय करताना क टाक्षाने टाळलेच पाहिजे. आणि जर हे बंद केले तर उत्तमच आहे. त्यामुळे हा दिलेला उपाय जर तुम्ही नीट समजून घेऊन पूर्ण ३० दिवसांत केला. तर ३० दिवसांतच तुमचे केस गळ णे थांबणार आहे.

हे वाचा:   महागडी औ'षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही...शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

आणि सोबतच तुमचे केस सुद्धा दाट होणार आहेत. आवळा हा सगळ्यांना माहीतच असेल. काहींच्या तर तोंडाला लगेच पाणी देखील आलं असेल, तर असा हा तोंडाला पाणी आणणारा आवळा केसांसाठी खूप अधिक फा यदेशीर आहे. आवळा केसांसाठी लागणारे सर्व घटक पुरवत असतो. या आवळ्यामध्ये खनिजे, जी’वनसत्त्वे आणि लोह यांचे प्रमाण हे मुबलक प्रमाणात असते.

तर तुम्हाला रोज सकाळी या आवळ्याचा रस हा २ चमचे घ्यायचा आहे.त्यासाठी तुम्हाला आवळा आधी चि रून नंतर बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यांनतर हे सर्व गा ळणीच्या मदतीने गा’ळून घ्यायचे आहे. आणि हा रास तुम्हाला रोज अगदी न चुकता घ्यायचा आहे.

तर या आवळ्याच्या रसामध्ये संत्र्यापेक्षा 8 पट जास्त व्हि टॅमिन सी असल्याचे आढळून येते, जे की आपल्या केसांसाठी अतिशय फा यदेशीर असते. पण एक लक्षात ठेवा की हा रस तुम्हाला थेट सेवन नाही करायचा आहे. तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात २ चमचे ह्या आवळ्याचा ताजा रास मिसळायचा आहे. आणि पूर्ण ३० दिवस हा रास तुम्हाला न चुकता घ्यायचा आहे. हा रस ज्यावेळी तुम्ही पाण्यासोबत घेता, तेव्हा हा रास घेतल्यावर १ तास तुम्ही काहीही खाऊ किंवा पिऊ नका.

हे वाचा:   रात्री या वेळेस करा लिंबूचे सेवन आणि बघा याचा चमत्कार; इतके फायदे बघून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे असा आहे की, हा आवळ्याचा रास तुम्ही केसांच्या मु ळाना लावायचा आहे. या आवळ्याचा रास तुम्ही कापसाच्या बोळ्याच्या मदतीने केसांच्या मुळांवर लावायचे आहे, आणि जर तुम्हाला शक्य असल्यास हा रस केसांच्या मुळाना रात्रभर असाच राहू द्या किंवा मग हा रस लावून १ तासाने तुमचे केस धुवा.

केसांसाठी सामान्य तेलापेक्षा आवळा तेल वापरावे. जे केस ग ळतीसाठी खूप अधिक फा यदेशीर ठरते. याशिवाय साधे ताक किंवा मसाला ताक यांचा आहारात समावेश जरूर करा. यामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे केस मजबूत होतात. एवढेच नाही तर प्रक्रिया केलेले अन्न जास्त टाळा. हे 30 दिवस कोणत्याही ठोक्याशिवाय करा आणि तुमचे केस किती लांब आणि जाड होतील ते पहा.

टीप:- वरील दिलेला लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. यावर आम्ही कोणताही दावा करत नाही.  म्हणून, काहीही करण्यापूर्वी, कृपया डॉ’क्टर किंवा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.