सर्दी, खोकला, कफ जमा होणे, घसा दुखणे…याच्या एकदा सेवनाने छुमंतर गायब होईल..प्रभावी आणि सोपा असा घरगुती उपाय..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, हा एक घरगुती उपाय तुम्हाला सर्दी आणि खोकला आरामदायी ठरणार आहे. जर तुम्हाला सतत कफ होण्याची समस्या होत असेल, तर तुम्हाला जर सतत कफ होत असेल सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला हा घरगुती उपाय खूप ठरणार आहे. तर घरगुती उपाय करण्यासाठी तुम्हाला काही घरातील वस्तुची आवश्यकता लागणार आहे.

तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तमालपत्राचा उपाय करायचा आहे. तमालपत्र काढा तयार करायचा आहे. हा काढा जो आहे तमालपत्र ,जो तुम्हाला तुमच्या छातीमध्ये साठलेला कफ बाहेर टाकण्यासाठी खूप मदत करणार आहे. तरी ते 5 ते 6 पाने तमालपत्राची घेतलेले आहेत. मग बारीक केले जातात आणि त्याचबरोबर घेतलेला आहे तर ते 3 ते 4 इंच आद्रक आहे. त्यालाही बारीक कट करून घ्यायचा आहे. अद्रक आणि तमालपत्र याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही.

त्याने काही फरक पडणार नाहीये. त्याचबरोबर आपल्याला 5 ते 6 लवंगा लागणार आहेत. कारण या लवंगा आपल्याला इन्फेक्शनपासून दूर ठेवण्यास मदत करत असतात. तसेच याचबरोबर तमालपत्र चहा देखील आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. तर हा उपाय करण्यासाठी गॅसवर मातीचे भांडे ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचा आहे.

मग मंद गॅस बारीक करून ठेवायचा आहे. 2 ग्लास पाणी घालायचे आहे. तर हा उपाय आपल्याला 7 दिवसासाठी करायचा आहे आणि त्यामुळे हे मिश्रण देखील आपल्याला 7 दिवसांसाठी बनवायचे आहे. सर्व शक्य असेल तर तुम्ही रोज हीदेखील बनवू शकता. तर इथे आपल्या पाणी उकळत आहे आणि आपल्याला त्यात तमालपत्र स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. त्याच्यावरील जंतू असेल तर ते देखील निघून जाणार आहे.

हे वाचा:   चहा पिण्याआधी पाणी पीत असाल तर हे नक्की वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय घडते ! आजच जाणून घ्या नाहीतर नंतर पश्चाताप कराल..

पाण्याला आपल्या एक उकळी द्यायची आहे. मग हे मिश्रण एकत्र करून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये अद्रक आणि तमालपत्र, लवंगा घालून घ्यायचे आहेत. मग ते तमालपत्र सुरुवातीला पाण्यावरती तरंगतात आणि पूर्ण शिजल्यानंतर पाणी तळाशी जाऊन बसतात त्या वेळेस आपल्याला गॅस बंद करा. तर हा उपाय आहे आपल्याला कफ तुमचा किती आहे त्यावरती डिपेंड आहे.

कफ कमी असेल तर तुम्हाला लगेच आराम भेटेल आणि कफ जास्त असेल तो तुम्हाला हा उपाय 7 दिवस करावा लागेल आणि परत नंतर थोडासा घ्या परत एकदा तो सात दिवस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे.तर तुम्हाला हे मिश्रण एकजीव होण्या साठी किमान 10 मिनिटात देखील लागू शकतात.

मग हे तमालपत्र छान शिजल्यावर ते तळाशी जाऊन बसते, तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता या मिश्रणाला आपल्याला थोडं कोमट करून घ्यायचे आहे. मग कोमट झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या बरणीत भरून घ्यायचा आहे. तरी आपण छान व्यवस्थित स्वच्छ काचेच्या बरणीत भरून 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. तुम्ही जास्त मिश्रण बनवले आणि 3 ते 4 दिवस घेऊ शकतात.
मग तुम्हाला याच्यामध्ये आता आपल्याला मध घालायचा आहे. तर 2 ते 3 चमचे व्यवस्थित मध घालून मिक्स करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   डाव्या कुशीवर झोपणाऱ्यांना आयुष्यात हे ७ रोग कधीच होत नाहीत..हार्ट अटॅक ची भीती वाटत असेल तर ही उपयोगी माहिती जाणून घ्या..

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मध थोडासा कमी-जास्त करु शकता आणि तुम्ही जर शुगर पेशंट असाल तर तुम्हाला हा मध घ्यायचा नाही..शक्यतो रोज बनवून घ्या, अतिउत्तम. नसेल शक्य तर तुम्ही असा बनवून स्टोअर करून रोज सकाळी अनुशापोटी आपल्याला हा घ्यायचा आहे आणि हा घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास काही नाही. तर मोठ्यांसाठी 3 चमचे हा रस रोज सकाळी आपल्याला कोमट पाण्यासोबत घ्यायचा आहे. तरी त्यात 3 चमचे रस ग्लासमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन कप कोमट पाणी मिक्स करायचे आहे.

रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा रस घ्यायचा आहे. तसेच आवडीनुसार एक लिंबू पिळू शकता. आपल्याला इतर आ’जारांपासून प्रोटेक्शन देत असतं. तर हा अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच सर्दी, खोकल्यापासून आणि तुम्हाला जर सतत कफ होत असेल तर त्यापासून आराम भेटणार आहे.