मासिकपा’ळी टाळण्यासाठी औ’षधे घेऊ नका, हे घरगुती उपाय करा; मासिक पाळी ५-६ दिवस सहज पुढे जाईल..शिवाय या आजरांपासून रहाल दूर

आरोग्य

आपल्याला माहित आहे कि मासिक पा ळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला १५ ते ५० या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पा ळीच्या दिवसातून जात असते. मासिक पा ळीच्या या सायकलमध्ये प्रत्येक महिला वेगवेगळ्या स मस्यांमधून जात असते. अनेकदा महिलांना काही सणांनिमित्त किंवा एखाद्या कार्यक्रमानिमित्त मासिक पा ळी उशिरा कशी येईल याच्या प्रयत्नात असतात.

कित्येकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग उभे राहतात की त्या काळात आपल्याला एक किंवा दोन दिवसांसाठी मासिक पा ळी टाळावीच लागते. तेव्हा डोक्यात फक्त एकच विचार येतो की काश. हे पी रियड्स पुढे ढकलता आले असते तर? असो, मासिक पा ळी २ ते ३ दिवस पुढे ढकलण्यासाठी आपण हमखास औ षधांचे सेवन करतो, जे एकदम चूक आहे.

तुम्ही हवं तर पी रियड्स टाळण्यासाठी या सुरक्षित घरगुती उपायांचा वापर करू शकता. याकरता बाजारात अनेक औ षध उपलब्ध आहेत, पण या औ षधांचा शरीरावर दु ष्परिणाम होतो. पण अनेकदा महिला या गो ळ्यांचे सेवन करतात. गो ळ्यांच सेवन करणाऱ्या अशा सगळ्या महिलांसाठी हे १० नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ ज्यामुळे मासिक पा ळी पुढे ढकलली जाऊ शकते. घरगुती उपाय म्हणून या १० पदार्थांकडे पाहिलं जाऊ शकतं.

चणा आणि मसूर डाळीचा सूप :- एक कप चणा आणि मसूरच्या डाळ वाटून घ्यावी. हे मिश्रण एक चमचा घेऊन ग्लासभर कोमट पाण्यात मिसळा. या मिश्रणाचं सूप तयार करून मासिक पा ळीच्या एक आठवडा अगोदर प्या.  रसबेरी :- रसबेरी हे फळ वर्षातून एकदाच उन्हाळ्यात मिळते. पण त्याची पाने देखील फा यदेशीर असतात. रसबेरीच्या पानांचा चहा बनवून त्याच सेवन केल्यास फा यदा होतो. ही चहा मासिक पा ळीच्या एक आठवडा अगोदर प्यावे.

हे वाचा:   उभ्या आयुष्यात पुन्हा तोंड येण्याची समस्या कधीच उद्भवणार नाही; १ दिवसातच तोंड येण्याची समस्या होईल दूर.!

मोहरी:- कोमट दुधात २ चमचे मोहरी पावडर घालावी. हे पेय चांगले हलवून मासिक पा ळीच्या ५ ते ६ दिवस अगोदर प्यावे. याने मासिक पा ळी पुढे जाईल. पी रियड्स दरम्यान महिलांसाठी मोहरीच्या बिया खूप लाभदायक ठरतात. या बियांमध्ये तांबं, लोह, मॅ ग्नेशियम व सेलेनियम यासारखी अनेक पोषक तत्व आढळतात. या बियांमुळे हाय ब्ल ड प्रेशर व मासिक पा ळीतील वे दनांपासून मुक्ती मिळते.

लिंबू सरबत:- लिंबाचा रस देखील अ‍ॅप्पल व्हिनेगर प्रमाणे असतो. लिंबाचा रस व्हिटॅमिन सी या तत्वाने परिपूर्ण असतो. लिंबाचा रस व्हिटॅमिन व सि ट्रिक अ‍ॅ सिडचा मुख्य स्त्रोत आहे. मासिक पा ळी यायच्या आधी हा रस प्यायल्याने पाळी रोखता येऊ शकते. तसंच लिंबाचा रस ब्ल ड फ्लो कमी करतं आणि मासिक पा ळीशी निगडीत इतर स मस्या दूर करण्यास देखील लाभदायक मा नलं जातं.

हे वाचा:   सकाळी पोट साफ होत नाही? चुटकीत पोट साफ करणारा सोपा उपाय लगेच करा..मूळव्याध, पित्त, पोटाचे विकार कायमचे बरे

त्यामुळे लिंबाचा रस मासिक पा ळी पुढे ढकलण्यास, जास्त ब्ल ड फ्लो होत असल्यास तो कमी करण्यास कामी येतो. यासाठी लिंबू चावून देखील खाऊ शकता. लिंबू चावणं शक्य नसल्यास पाण्याच पिळून त्याचं देखील सेवन करू शकता. तसेच २ चमचे लिंबू सरबत कोमट पाण्यात करुन प्यावे. यामुळे मासिक पा ळी पुढे सरकेल.

जि लेटीन:- जि लेटि न देखील मासिक पा ळी लेट करण्यास मदत करतं. एक वाटी पाण्यामध्ये जि लेटि नचं पॅकेट व्यवस्थित मिसळून ते पाणी प्या, यामुळे मासिक पा ळी पुढे ढकलली जाईल. जि लेटि नमुळे तुम्ही फक्त ३ ते ४ तासांसाठी पी रियड्स टाळू शकता. हे १ पेक्षा अनेक वेळा प्यायल्याने तुम्ही अनेक दिवस पाळी पुढे ढकलू शकता. हा चीन मधील प्राचीन घरगुती उपाय आहे. पण अधिक काळ असं करणं शरीरासाठी घा तक देखील ठरू शकतं. म्हणून याचा मर्यादेतच वापर करावा.

फरसबी:- कपभर फरसबी १०० मिली पाण्यात ३ ते ४ वेळा उकळून घ्यावे. त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस घालावा. मासिक पा ळीच्या पाच दिवस अगोदर हे मिश्रण प्यावं. मासिक पा ळी पुढे जाण्यास मदत होईल. दालचिनी:- कपभर पाण्यात दालचिनी टाकून उकळा. १० ते १५ मिनिटे मंद आचेवर उकळल्यावर हे पाणी मासिक पा ळीच्या एक आठवडा अगोदर प्या.