घरातील ही १ वस्तू पाण्यात टाकून केस धुवा; केस गळती लगेच बंद, केस लांबसडक वाढतील : डॉ. स्वागत तोडकर

आरोग्य

व्यक्तीच्या सौंदर्यात केसांची फार महत्त्वपूर्ण भूमिका असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या केसांची काळजी असते. पण बऱ्याचदा अचानक केस गळू लागतात, केसात कोंडा होतो, कधीकधी टक्कल ही पडते. आम्ही एक अत्यंत परिणामकारक उपाय घेवून आलो आहोत. या पाण्याने तुमचे केस धुतले तर हे पाणी तुमच्या केसांसाठी संजीवनी ठरू शकते. तुम्ही नक्कीच या पाण्याचा वापर करणार आणि हे आम्ही खात्रीने सांगू शकतो.

दुसऱ्या व्यक्तीचा कंगवा वापरल्याने आपले केस गळू शकतात. केसांच्या तक्रारी याच कंगव्यामुळे सुरू होतात म्हणून बऱ्याच व्यक्तींचे केस चांगले असताना देखील अचानक केसांची गळती सुरू होती ती फक्त कंगव्यामुळे. काही घरात सर्व जण एकाच कंगव्याने केस विंचरतात आणि केस गळतीचे मुख्य कारण तिथूनच सुरुवात होते किंवा एक प्रकारचा केस गळतीला आमंत्रण आहे असं म्हणायला हरकत नाही.

त्याचप्रमाणे मित्रांनो केस गळण्या साठी अनेक कारणे असतात जसे रात्रीचं जागरण करणे, अवेळी झोपणे, ता’ण त’णाव, केस धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी अति गरम पाणी वापरणे. गरम पाणी केसावर टाकल्यामुळे केस कोरडे होतात आणि केस गळायला लागतात त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बोअरवेलचे पाणी वापरले जाते.

हे वाचा:   फक्त पंधरा दिवस या पद्धतीने बनवलेले लिंबू पाणी प्या : वजन चेक करा फक्त १५ दिवसात ८ किलो वजन कमी नाही झाले तर आयुर्वेद सोडून देईल ......!!

त्यामुळे देखील खूप केस गळतात मित्रांनो ह्या साठी हे पाणी अत्यंत गुणकारी आहे. मित्रांनो चीनमधील एका संशोधनामध्ये असं दिसून आलं की चीनच्या महिलांचे केस सि’ल्की शायनी आणि लांब असतात याचे रहस्य काय ते तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे भात शिजवताना तांदूळ धुतले जातात आणि तांदूळ धुण्यासाठी पाणी वापरलं जातं ते फेकून दिले जाते.

आपण या पाण्याचा कुठलाही वापर करत नाही मात्र मित्रांनो ते पाणी केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतं त्या पाण्याचा परिणाम खूप चांगला असतो त्यामुळे केस गळती कमी होते केसांच्या सर्व समस्या कमी होतात आणि या उपायाचा आपल्याला चांगला परिणाम मिळावा म्हणून मी एक विशिष्ट पद्धत सांगणार आहे.

आता आपण पाहूया हे पाणी कसे तयार करायचे. एक मूठभर तांदूळ घ्या ते एक ग्लास पाण्यात रात्री भिजत घाला सकाळपर्यंत हे तांदुळ चांगले भिजतील त्याचा अर्क पाण्यात उतरेल त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.

हे वाचा:   एकदाच हे पान असे चावा; एका मिनिटांतच पिवळे दात मोत्यासारखे चमकतील.!

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि तांदूळ बाजूला काढा. आंघोळ करण्यापूर्वी साधारणत दहा मिनिटे अगोदर हे केसांच्या मुळाला तसेच पूर्ण केसांना चांगल मालिश करून लावा त्यानंतर दहा मिनिटानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना केसे फक्त कोमट पाण्याने धुवायचे आहेत साबण किंवा शाम्पू इतर कुठलीही गोष्ट वापरायची नाही.

जर काही भगिनिंचे केस खूप गुंतागुंतीचे असतील तर माइल्ड शाम्पू वापरू शकतात किंवा आयुर्वेदिक शाम्पू वापरू शकतात. त्यांनी आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करायचा आहे. पुरुष सलग दोन ते चार दिवस करू शकतात. हा उपाय सलग दोन महिने केल्यानंतर खूप चांगले परिणाम मिळतील. तरीही दोन ते तीन आठवड्यांमध्ये खूप चांगले परिणाम दिसतील तुमचे केस लांबसडक सिल्की चमकदार व काळे देखील होतील अकाली पांढरे झालेले केस काळे होण्यासाठी मदत होईल.

मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.