वृश्चिक राशीं असणाऱ्या लोकांबद्दल जाणून घ्या…तुमचे भविष्य कसे असेल, तुमचा स्वभाव, राजयोग, नोकरी, वै’वाहिक जी’वन आणि तुमची आर्थिक स्थिती कशी असेल वाचा

अध्यात्म

आपल्या राशी चक्रामध्ये एकूण १२ राशी आहेत. वृश्चिक रास हि राशी चक्रातील आठवी रास आहे. आणि या राशीचे चिन्ह हे विंचू आहे आणि या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ज्योतिषशा’स्त्रात वृश्चिक राशीचे जलतत्त्वाच्या वर्णन केले गेले आहे.

ज्योतिषशा’स्त्रात एकूण 12 राशी सांगितलेले आहेत. आणि या प्रत्येक राशीला आपल्या आ’युष्यामध्ये/जी’वनामध्ये खूप महत्व दिले जाते. नऊ ग्र’हांपैकी एक ग्र’ह हा प्रत्येक राशींचा स्वा मी असतो. आणि या राशींचा आपल्या आ’युष्यावर एक वेगळाच प्रभाव पडत असतो. वृश्चिक राशीच्या लोकांचे स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेऊया-

संस्कृत नाव : वृश्चिक, नावाचा, अर्थ – विंचू , प्रकार: जल तत्व, स्वामि ग्र’ह: मंगळ, शुभ रंग: लाल, शुभ दिन : मंगळवार तर वृश्चिक ही राशी राशीचक्रातील आठवी रास आहे. वृश्चिक या राशीचे चिन्ह विंचू आहे. आणि यांच्या राशीच्या चिन्हा प्रमाणेच या राशीचे लोक हे गं भीर, नि’र्भय, काही वेळा ह’ट्टी, रा’गीट अशा स्वभावचे असतात.

या राशीचे लोक त्यांचे रहस्य गु’पित ठेवतात. त्यांचे गु’पित ते कोणालाही सांगत नाही. भलेही ती व्यक्ती कोणीही असो. जवळच्या व्यक्तींना सुद्धा या राशीचे आपले गु’पित सांगत नाहीत. या राशीचे लोक हे भा वनिक आणि संवेदनशील असतात. तसेच या राशीचे लोक हे इतरांबद्दलचे मत, त्यांचे विचार जाणून घेण्यात गं भीर असतात. या राशीच्या लोकांना कोणत्याही कामात अडथ’ळा आला.

हे वाचा:   नरकात जायचे नसेल तर या लोकांचा चुकूनही अपमान करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

किंवा कोणतेही सं कट किंवा अन्य कोणतेही काम पूर्ण होत नसेल तर, या लोकांना त्या सं’कटाच्या मु’ळाशी, तसेच काम कोठे थांबले, कशावरून थांबले या सारख्या गोष्टीचा तपास करणे आणि या गोष्टींच्या तळापर्यंत जाणे आणि त्यामधून मार्ग शोधणे आणि ते काम पूर्ण करणे. या सर्व गोष्टी या राशीच्या लोकांना खूप आवडते. या राशीचे लोक हे कष्ट आणि परिश्रमाला मागे कधीच ह टत नाही.

कोणतेही काम करण्यास ते नेहमी तयार असतात. या राशीच्या लोकांना खो’टे बोललेलं अजिबात आवडत नाही. या राशीचे लोक हे पूर्णपणे शांत आणि त्यांना एकटे- एकटे राहू वाटते. या राशीचे लोक हे कोणतेही गोष्ट गु’पित ठेवण्यात मा’हीर असतात. म्हणून या राशीचे लोक हे जोतिष्य, गू’ढ विद्या, डी’टेकटिव्ह संस्था यामध्ये अ ग्रेसर कामगिरी करू शकतात. डि’फे’न्स, पो लीस अश्या ध डाडीच्या क्षेत्रात सुद्धा यांना काम करायला आवडते.

या राशीचे लोक हे दुसऱ्या लोकांच्या चुका आणि त्यांच्या वा ईट गोष्टी लक्षात ठेवण्याचा आणि वेळ आल्यावर त्यांचा ब’दला घेण्याचा असा स्वभाव या राशीच्या लोकांचा असतो. हे लोक काहीही असो सरळ तोंडावर बोलतात. त्यामुळे काही व्यक्तींना त्यांचा स्वभाव आवडत नाही. पण या राशीच्या लोकांमध्ये म’नामध्ये काहीही नसते. त्यांचे मन एकदम साफ असते.

हे वाचा:   या 5 चुका माणसाला निर्धन बनवतात, कधीच श्रीमंत होऊ देत नाही; तुम्ही तर या चुका करत नाहीयत ना.?

यांच्याकडे पैसे भरपूर असतात. म्हणून त्यांच्या आ युष्यामध्ये त्यांना कधीही पैश्याची क’मतरता भा’सत नाही. त्यांचा स्वभाव खर्चिक देखील असतो. यांना गुंतवणूक करणे खूप सोफे जाते. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये ते गुंतवणूक करतात. त्यामुळे पैश्याचे योग्य नियोजन कसे लावावे, हे या राशीच्या लोकांकडून शिकून घ्यावे. या राशीचे वै’वाहिक जी’वन हे सुखी असते. या लोकांना जो’डीदाराकडून कसलेही अपेक्षा नसते.

या राशीचे लोक आपल्या साथीदाराची साथ आ’युष्भर देतात. यांच्या अ’हंकारी स्वभावमुळे आणि वर्च’स्व गा’जवण्याच्या वृत्तीमुळे या राशीच्या लोकांचे मित्र सुद्धा कमी असतात. लाल, म रून हे रंग याच्यासाठी शुभ मानले आहे. पो’वळे आणि पु’ष्कराज हे या राशीचे भा’ग्यरत्न आहेत. ९ हा अंक यांच्यासाठी शुभ मानला आहे. तूळ, धनु आणि मेष या वृश्चिक राशीच्या मित्र राशी आहेत.