घरात ‘या’ ठिकाणी बांधा तुरटी, पैशांची तंगी होईल दूर..झटपट श्रीमंत होण्यासाठी उपाय..

अध्यात्म

नमस्कार, आपल्या घरी पैशाची खूप अडचण असेल, आपले घर खूप संकटात असेल, घरातील कलह सतत वाढत असतील तसेच तुमच्या प्रत्येक कार्यात अडथळे येत असतील तर हा तुरटीचा उपाय नक्की करा, त्यामुळे तुमचं जीवन वेगळं वळण घेईल म्हणजेच सर्व अडचणी, बाधा दूर होतील.

कारण या तुरटीमध्ये औ-षधी गुण तर असतातच सोबत ही तुरटी घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, त्यामुळे आपल्या घरी सतत सकारात्मक गोष्टी घडतात व त्यामुळे घरी आनंद पसरतो. जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत एक म्हणजे सकारात्मक आणि दुसरी नाकारात्मक ऊर्जा.

आपल्या घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने जर नाकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला तर आपल्या घरात सर्व प्रोम्बेल्म्स होतात. उपायांसाठी २ गोष्टी लागनार आहेत ती म्हणजे तुरटीचा एक तुकडा आणि एक काळ्या रंगाचे कापड. हे कापड चौकोनी असाव ज्याच्या चारीही बाजू एकाच लांबीच्या असतील.

हे वाचा:   लाफिंग बुद्धा चे चमत्कारी फायदे; कुठे व कसा ठेवावा घरात, दुकानात किंवा ऑफिसात.!

हा तुरटीचा तुकडा या काळ्या कापडात बांधायचा आहे आणि त्यानंतर आपण ते कापड गाठी मारा. बांधल्यानंतर आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीला डाव्या बाजूला हा काळा रंगाचा कपडा बांधून ठेवा. तर डावी बाजू नेमकी कोणती जेव्हा तुम्ही आपल्या घरातून दरवाजावर उभे राहाल त्यावेळी जी डावी बाजू आहे त्या बाजूला बांधायचा आहे.

यामुळे मुख्य दरवाजातून येणारी बाधित ऊर्जा तिथेच तुरटीच्या साहाय्याने शोषली जाईल. तुमच्या घरातील आजारपण कमी होईल, घरातील वादविवाद , भांडणे कमी होतील घरात सुख शांती निर्माण होईल. आपला उद्योग व्यवसाय चांगला चालू लागेल. आपण जर नोकरी करत असाल तर त्यातून तुम्हाला बढती.

आपले भारतीय शास्त्र असे सांगते कि आपण त्या कपडयात जी तुरटी बांधलेली आहे त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. त्या उर्जेला आपल्या घरात प्रवेशच करू देणार नाही. घरात दुसरी व्यक्ती येते तेव्हा ती स्वतःबरोबर काही सकारात्मक तर काही वेळा नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असते तर अशी नाकारात्मक ऊर्जा हि बाहेरच दारातच थांबते ती घरात प्रवेशच करू शकत नाही.

हे वाचा:   रविवारी रात्री झोपण्यापूर्वी उशाला ठेवा हि एक वस्तू; तुमच्या 7 पिढ्या पैशावर करेल राज्य.!

म्हणून हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा प्रकारे आपण घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकू शकतो. जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर सोबत अलक्ष्मी वास करते जी गरीबी घेऊन येते व त्यामुळे असे होऊ नये म्हणून आपल्या हिंदू शास्त्रात सांगितलेले उपाय खूप लाभ देतात. आपल्या जीवनातील अडथळे पार करण्यासाठी मेहनती सोबतच आपल्याला काही ज्योतिष उपाय करावे लागले तर मिळणार फळ हे दुप्पट असते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.