ज्यांना खरंच वजन कमी करायचे आहे, त्यांनी नक्की या भाजीचे सेवन करा..विटामिन B6 B12 कधीच कमी पडणार नाही..बघा फा’यदे

आरोग्य

तोंडली ही अशी भाजी आहे, ज्याचे नाव सुद्धा ऐकायला मिळत नाही आणि त्याचा आहारात जास्त सेवन ही नसते. फारसे म्हणण्यापेक्षा मुळीच त्याचा वापर नसते. ही वनस्पती आहारात वापरली जाते. ही वनस्पती आहे हेच कोणाला माहीत नाही. आपल्याकडे खूप अश्या भाज्या आहेत ज्याचे फा’यदे कोणाला माहीत नाही. चवीला चांगलीं लागत नसल्याने हे खाण्याचे टाळले जाते.

पण तोंडली ही भरपूर औ’षधी गुणांनी संपूर्ण आहे. त्यामुळे त्याचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. तोंडलीची भाजी ही काकडीप्रमाणे असते. तोंडली ही हिरवी असते काकडीच्या आकारासारखी पण आकार थोडा लहान असतो. काकडीप्रमाणे याचे क’च्चे ही सेवन केले जाते. तसेच याचे भाजी बनवून सुद्धा खाल्ली जाते. रोजच्या जेवणात जशी भाजी बनवतो त्या पद्धतीनेच भाजी बनवावी.

तोंडले हे चवीला थोडे कडू असते, पण त्यामध्ये आयुर्वे’दात तोंडली कफ आणि पित्तदो’षावर परि’णाम’कारक ठरते. तोंडल्याच्या सेवनाने र’क्ताचे शु’द्धीकरण होते. जेंव्हा तोंड येते  म्हणजे जिभेला एखादा पदार्थ खूप तिख’ट लागू लागतो. तेंव्हा तोंडलीचे सेवन करावे. तोंडलीमध्ये अ आणि क जी’वनसत्वे आढळतात. इतर भाज्यांच्या तूलनेत यामध्ये जास्त पो’षकत’त्वे आढळतात.

हे वाचा:   डाळिंबाच्या सालीला कचरा म्हणून फेकण्याची चूक करू नका; या सर्व गोष्टीमध्ये होतो त्यांचा उपयोग.!

तोंडली ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. त्यामुळे याच्या पानांचा, फळांचा ही औ’षधी गुणधर्म आढळतात. तोंडल्याची फळे कावीळ, कु’ष्ठरो’ग्यावर खूप फा’यद्याचे आहे. अशा वेळी याची भाजी बनवून खाल्ली पाहिजे. तोंडलीमधील विशेष गु’णधर्म हे त्व’चेवरील खाज कमी करण्याचे काम करते आणि जखम लवकर भरून काढण्याचे काम ही भाजी करते.

ज्या व्यक्ती म’धुमेहाचे रुग्ण आहेत अशांनी कच्या तोंडलीचे सेवन करावे. रोज एक तरी तोंडले सेवन करावे. ज्याच्या श’रीरात लोहाचे प्रमाण कमी आहे त्यांनी कच्या तोंडल्याचे सेवन करावे. यामुळे श’रीरातील लोहाचे प्रमाण भरून निघेल. मुतख’ड्यासाठी फा’यदेशी’र आहे. पचनश’क्ती सुधारण्यास मदत करते. आजकाल खूप जणांना चरबी/वजन वाढीचा त्रास आहे त्यासाठी नियमितपणे तोंडलीचे सेवन करावे ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

तोंडली ही थोडी थंड असते म्हणजे काकडी प्रमाणे असते त्यामुळे पचण्यास थोडी जड असते. तोंडली ही र’क्तपित आणि आ’म्लपित्त दूर करण्याचे काम करते. शिवाय मू’त्रसं’बधी सर्व आजार तोंडली कमी करते. वा’रंवार लघवी होण्याचा त्रास असेल तर तोंडलीचे सेवन करावे, त्यामुळे लघवी नियंत्रणात राहते. खोकला, दमा यासारख्या आजारांवर सुद्धा तोंडली काम करते.

हे वाचा:   रोज फक्त 1 चमचा खा 100% लठ्ठपणा पासून मुक्ती; पहिल्या दिवसापासूनच होईल वजन कमी.!

मासिक पाळीच्या वेळी जर र’क्तस्त्राव खुपच होत असेल तर तोंडलीचे सेवन करावे. ज्या महिलांच्या स्त’नाला कमी दूध येत असेल तर त्यांनी तोंडल्याचे सेवन करावे. ज्यांना सां’धेदुखीचा, कं’बरदु’खीच्या त्रास आहे त्यांनि मोहरीचे तेल उकळावे. त्यामध्ये तोंडल्याची पाने उकळून घ्यावी आणि तेल कोमट झाल्यानंतर त्याने सां’ध्यावर मसाज करावा. याने आराम भेटेल.

तोंडलीचे नियमित सेवन केल्यास डोळे चांगले राहतात. हृ’दयाचे कार्य सुद्धा नीट पार पडते. तोंडली खाल्याने अपचन दूर होते. ब’द्धको’ष्ठता, गॅसेस चा त्रास सुद्धा कमी होतो. तोंडली चवीने कडू असते, म्हणून सेवन केले जात नाही. पण कारले सुद्धा कडू असते, पण कारल्याचे सेवन केले जाते. काही जण कारल्याचा क’डवटपणा कमी करण्यासाठी ते तळून खातात /भाजीत गुळ वापरून अगदी त्याच पद्धतीने तोंडली सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाता येऊ शकतात.