फक्त 5 मि. मालीश करा..मस्सा, चामखीळ, तीळ डाग न राहता एका रात्रीत ग’ळून पडेल..तळहात, तळपायाची आग, भेगा, काळे डाग एका रात्रीत गायब..

आरोग्य

मित्रांनो, बघा बऱ्याच व्यक्तींना चेहऱ्यावर मस्सा, तीळ किंवा चामखीळ अचानकपणे उलटलेली असते. तर मित्रांनो ही जी तीळ किंवा चामखीळ आहे ती बरेच उपाय करून सुद्धा जात नाही. त्याचप्रमाणे काही व्यक्तींना तळ हात व तळपायाची खूप ज’ळज’ळ होते. पायांना भेगा पडतात, काही व्यक्तींना टाच दु’खीची सम’स्या असते. चेहरा काळा पडतो तर मित्रांनो आज आपण या सर्व गोष्टींसाठी एक अत्येंत प्रभावी आणी,

सोपा असा उपाय घरच्या-घरी करण्यासारखा पाहणार आहोत. यासाठी आपल्याला एक तेल लागणार आहे त्या तेलाने आपल्याला मालिश करायचे आहे. मात्र त्या तेलात काय घटक मिक्स करायचे, त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख अगदी शेवटपर्यंत वाचा. बघा मित्रांनो बऱ्याच व्यक्तींनी स्वतःच्या चेहऱ्यावरील तीळ किंवा मस्सा घालवण्यासाठी प्रयत्न केला असेल,

त्यामध्ये बरेच केमिकल्स वापरतात आणी केमिकल्स वापरल्यामुळे त्वचेला काळे डाग पडतात. आणी हे पडलेले काळे डाग पुन्हा जात नाहीत. तर मित्रांनो यासाठी डाग न पडता चामखीळ, मस्सा निघून जावे यासाठी आज आम्ही घरच्या घरी करता येण्यासारखा उपाय सांगणार आहे. मित्रांनो या उपायाचा कोणताही सा’ईड’इ’फेक्ट नाही. हा उपाय करण्यासाठी हे जे दोन पदार्थ वापरलेले आहेत ते नैसर्गिक आहेत.

तर मित्रांनो यासाठी आपल्याला लागणार आहे एरंड तेल. आणी आपल्याला दुसरा घटक लागणार आहे ते म्हणजे दुधावरची साय. जर ती मिळाली नाही तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी दुध वापरू शकतात. एरंड तेल त्वचेसाठी अत्येंत महत्वाचे आहे. कारण यामध्ये जे घटक असतात ते त्वचेसाठी अत्येंत उपयुक्त असून त्वचेवरील काळे डाग कमी करतात,

हे वाचा:   या फळाचा रोज फक्त १ तुकडा खा; १० दिवसांत कितीही भयंकर मूळ”व्याध होईल गायब.!

त्याचप्रमाणे पायाच्या भेगा, चामखीळ यासाठी हे अत्येंत उपयुक्त असून यामध्ये जो आपल्याला दुसरा घटक टाकायचा आहे ते म्हणजे दुध किंवा दुधाची साई.यासाठी आपल्याला एरंड तेलाचे साधारणतः १ चमच्या तेल लागणार आहे. मित्रांनो १ चमच्या तेल पुरेसे आहे. जर तुम्हाला जास्त भागावर लावायचे असेल तर तुम्ही २ चमचे किंवा ३ चमचे या प्रमाणात वाढवू शकतात.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढे आपण एरंड तेल घेणार आहे. तेवढीच आपल्याला दुधावरील साय घ्यायची आहे. जर तुम्ही सायच्या ऐवजी दुध घेत असाल तर याचे प्रमाण दुप्पट घ्यायचे आहे. म्हणजेच एक चमच्या एरंड तेल आणी २ चमच्या दुध असे. अशाप्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. दुध आणी दुधाची साय यामध्ये व्हिटामिन A, B, C तसेच त्वचेसाठी आवश्यक असणारे भरपूर घटक यामध्ये आहेत.

दुध हे पूर्ण अन्न असून अनेक घटकांनी युक्त आहे. हे त्वचेसाठी अत्येंत उपयुक्त आहे. पायाचे भेगा किंवा तळात व तळपाय यांचे जर आग होत असेल याची रोज संध्याकाळी तुम्हाला मालिश करायची आहे. यामध्ये तील तेल आणी मोहरी तेल मिक्स करून पुन्हा मालिश केली तर याचा परिणाम चांगला राहील. ज्या स्त्रियांना ब्रे स्ट साईज वाढवायची आहे त्यांनी,

हे वाचा:   फक्त १ मिनिटांचा हा उपाय चरबीची गाठ जागेवरच बसेल; लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

यामध्ये नागरमु’ता चूर्ण या मिश्रणामध्ये मिक्स करून जर त्या जागेवर रोज संध्याकाळी मालिश केली तर त्याचा परिणाम चांगला राहील. जर नागरमु’ता चूर्ण मिळाले नाही तर तुम्ही हे आहे तसे मिश्रण लावून मालिश केली तरीही साईज वाढण्यास मदत होईल. यासाठी तुम्हाला रोज संध्याकाळी १० ते १५ मिनिटे मालिश करायची आहे. ज्या व्यक्तींना चेहऱ्यावरती पुरळ्या,

पिंपल्स नको आहेत किंवा एखाद्याला तीळ, चामखीळ, मस्सा नको असेल तर यासाठी यासाठी हे मिश्रण त्या जागेवर लावून साधारणतः १५ ते २० मिनिटे मालिश करायचे आहे आणी ते तसेच ठेवायचे आहे आणी सकाळी धुवून टाकायचे आहे. हा उपाय साधारणतः १ महिना करायचा आहे. मित्रांनो या उपायाने आपण आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्स, काळे डाग, रिंकल्स, तीळ, मांस, मस्सा त्याचप्रमाणे हात-पायाची आग किंवा पायाच्या भेगा या सर्व गोष्टीपासून आपल्याला सुटका होणार आहे.