कानातली कितीही जुनाट मळ एका झटक्यात बाहेर ते पण हात न लावता कान दुखी बंद बहिऱ्याला सुद्धा ऐकायला येईल असा जबरदस्त घरगुती उपाय..

आरोग्य

मित्रांनो कान हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक अवयव आहे कानाची निगा ही प्रत्येकाने अत्यंत काळजीने घेतली पाहिजे कानातील मळ हा वेळच्यावेळी काढून टाकला पाहिजे अन्यथा त्याचे परिणाम बहिरेपणा होऊ शकतात. कान दुखणं, कान फुटणे, कानातून पू येणे, कानात जखम झाली असेल, ऐकायला येत नसेल किंवा अजिबात ऐकायला येत नसेल अशा सर्व समस्यानसाठी आज आम्ही काही उपाय घेवून आलो आहोत.

याने या समस्या कमी होतील. त्याचप्रमाणे बऱ्याच व्यक्तींना कानात आवाज येतो तो पूर्णपणे बंद होइल. आपला कान दुखत असेल किंवा आपल्याला त्याचा त्रास होत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर त्याचे खूप गंभीर परिणाम होतात. ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते. किंवा कायमची जाऊ शकते. म्हणून कानात साठणारा मुळ वेळ काढायला पाहिजे. कामातील मळा दोन प्रकारचा असतो.

एक म्हणजे पातळ तो सहज निघतो. आणि एक म्हणजे घट्ट स्वरूपाचा किंवा साठवून वाळलेला असतो. तो सहजासहजी निघत नाही. पाण्यात चिमूटभर मीठ टाका ते पाणी कोमट करा आणि ते कानात तीन ते पाच थेंब टाका आणि नंतर कॉटन बोल किंवा कापसाच्या बोळ्याने पुसून घ्या. यानेही कानातील मळ बाहेर निघतो. त्याचप्रमाणे कांद्याचा रस कोमट करून काना टाकला तरीही कानातील मळ बाहेर निघतो.

हे वाचा:   जर तुम्हीसुद्धा थर्माकॉल किंवा डिस्पोजल मध्ये चहा पीत असाल तर आत्ताच व्हा सावधान; नंतर येऊ शकते पच्छाताप करण्याची वेळ.!

आणि घट्ट साचलेला मळ असेल तर, तो सहजासहजी बाहेर निघत नाही. यासाठी आज हा उपाय आपण पाहणार आहोत. त्यासाठी पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे तिळाचे तेल.तिळाचे तेल मिळाले नाही तर, तुम्ही त्या ऐवजी मोहरीचे तेल वापरू शकतात. बदाम तेल वापरू शकतात. त्यांच्याऐवजी आपले खोबरेल तेल किंवा कोकोनट ऑइल देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो.

साधारणत दोन चमचे घ्यायचा दुसरा पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे लसूण पाकळ्या. लसूण कानासाठी अत्यंत उपयुक्त असून कानामध्ये जर वेदना होत असतील तर, तात्काळ थांबू शकतो. काय करायचं लसणाच्या चार-पाच पाकळ्या सोलून घ्यायच्या आणि त्या कापसाच्या बोळ्याने भरून ठेवल्या तर, कान दुखी तात्काळ थांबते. कानात येणारा आवाज देखील कमी होतो. कानाचा ताण कमी होतो. असा हा तात्काळ उपाय आहे.

हे वाचा:   पालक जूस पिण्याचे फायदे ऐकलेत का.? शरीराला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवेल पालक.!

आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी लसणाच्या साधारणत: पाच पाकळ्या सोलून घेऊन त्याला चिरडून तेलामध्ये टाकायचे आहेत. आता यामध्ये पुढील घटक लागणार आहे तो म्हणजे कांदा. साधारण एक चतुर्थांश कांदा बारीक तुकडे करून या मिश्रणात आपल्याला टाकायचा आहे. हे मिश्रण गरम होऊ द्या. या तेलात लसूण पाकळ्या साधारणता लाल झाले त्यानंतर हे उकळणे थांबून हे मिश्रण आपल्याला कोमट होऊ द्या.

आता हे कोमट झालेले मिश्रण म्हणजेच तेल याचे दोन थेंब आपल्याला कानात टाकायचे आहेत. नेहमी लक्षात असू द्या कानात टाकायचे कोणतेही तेल हे कोमट असावे. हे तेल कानात टाकल्यानंतर दहा पंधरा मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर एक कापसाचा बोळा घेऊन कान पुसून घ्यावा. बऱ्यापैकी मळ हा पातळ होऊन निघून जाईल.

मित्रांनो आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. लाईक करा आणि ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या मित्र-मैत्रिणींना याचा फायदा होईल.