नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की लोकांना जे हा’र्ट अ’टॅक येणे म्हणजे हृ’दय वि’काराचा झटका येतो त्यामागचे काय कारण असू शकते आणि आपण त्यापासून कश्याप्रकारे सावध राहू शकतो. आजकल कोणालाही हृ’दय वि’काराचा झटका येत आहे. तरुण व्यक्ती असो किंवा जेष्ठ व्यक्ती असो किंवा कधी कधी लहान मुलांना सुद्धा हृ’दय वि काराचा झटका आलेले आपण ऐकले आहोत. हृ’दय वि काराचा झटका आल्यामुळे कधी कधी माणूस दगावू पण शकतो.
पण हा’र्ट अ’टॅक म्हणजचेच हृ’दय वि’कार, हा काही लगेच अचानक येत नसतो किंवा त्वरित येत नसतो. हा’र्ट अ टॅक येण्यापूर्वी काही दिवस, काही आठवडे आधी हृ’दय वि’काराची लक्षणे जाणवू लागतात. पण आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. नंतर हीच लक्षणे आपल्या आपल्या जी’वावर बेतून हा’र्ट अ टॅक येण्याची दाट शक्यता असते. आणि कधी कधी किंवा बहुतांश वेळा हा’र्ट अ टॅक मुळे माणूस द’गावू शकतो.
हा-र्ट ब्लॉकेज-ची कारणे : कोलेस्टेरॉल, फॅट, फायबर, टिश्यू आणि पांढऱ्या रक्त पेशी अवरोधित करते. हे मिश्रण हळूहळू शिरांच्या भिंतींना चिकटते. यामुळे हार्ट ब्लॉक होतो. हृदयात दोन प्रकारचे ब्लॉक असतात. जेव्हा ते जाड आणि कठोर असते तेव्हा अशा ब्लॉकला स्थिर ब्लॉक म्हणतात. जेव्हा ते मऊ असते, तेव्हा ते तोडण्यासाठी प्रवण मानले जाते. याला अस्थिर ब्लॉक म्हणतात.
पण हि हा’र्ट अ टॅक येण्याची लक्षणे कोणती हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पण या अगोदर हे हि माहिती असणे गरजेचे आहे कि हा’र्ट अ’टॅक हा अचानकच येत असतो. अ’टॅक येण्यापूर्वी आपल्या श’रीरात अशी काही लक्षणे जाणवू लागतात, कि हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्रा सदायक ठरतात. चला तर मग जाणून घेऊया हा’र्ट अ टॅक येण्याची लक्षणे कोणती आहेत.
श्वास घेण्यास त्रा स होणे :– जर तुम्हाला अचानक श्वास घेण्यास त्रा स होत असेल, किंवा दमा सारखी स मस्या निर्माण होत असेल. किंवा अनेकदा काय होते. तुम्ही २ ते ३ मजले जिना चढल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रा स होत नसेल, पण कधीतरी अचानक जर जिना चढल्यानंतर श्वसन संबधित किंवा श्वास घेण्यास अडथळा, किंवा श्वास फुलत असेल किंवा श्वास घेण्याची क्रिया जलद गतीने होत असेल तर याकडे तुम्ही वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
घशात सतत ज ळज’ळ होणे :– अनेकदा बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर घशात ज ळज’ळत असते. जर तुम्हाला दिवसातून जेवढ्या वेळा अन्न खाता तेवढ्या वेळेला तुमच्या घशात ज’ळज ळ होत असेल तर वेळीच इकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बहुतांश वेळा हि स’मस्या अ’सिडिटी म्हणजेच पित्ता मुळे होत असते. तरीसुद्धा हि जर स’मस्या तुम्हाला जाणवत असेल तर डॉ’क्टरांनाच सल्ला अवश्य घ्यावा.
चक्कर येणे आणि सतत घाबरणे :- हा’र्ट अ टॅक संबंधित जी काही लक्षणे आहेत, ती अन्य आ जरांमध्येही आढळून येतात. त्यामुळे याकडे आपले दुर्लक्ष होते. कारण चक्कर येणे, उलटी येणे यासारखी स मस्या अन्य आ’जरांमध्येही दिसून येतात. त्यामुळे या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो. अशी लक्षणे येत असतील तर डॉ’क्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
कायम थकल्यासारखे वाटणे :– आपण ज्यावेळी जास्त काम करतो, त्यावेळी आपल्याला थकवा जाणवतो. पण जर तुम्हाला काम करताना कायम थकल्यासारखे वाटत असेल. आणि बारीक सारीक गोष्टींनीही, लहानसे काम केल्यामुळेही तुम्हाला थकवा येत असेल तर हे लक्षण सुद्धा हा’र्ट अ’टॅक येण्याचं असू शकते त्यामुळे याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
जलद गतीने स्पंदने आणि सतत घाम येणे :- जर तुम्हाला कोणतेही शा रीरिक श्रम न घेता घाम येणे. किंवा कोणतेही काम न करता अचानक घाम येणे. आणि अनेकदा स्पंदने जलद गतीने अचानक कमी होतात आणि अचानक वाढतात. अशा प्रकारचे लक्षणे सुद्धा हा’र्ट अटॅक च्या सं’बंधित आहेत. तसेच
तुम्हाला सतत भीती वाटत असेल किंवा हृ’दयाचे ठोके कमी जास्त होत असेल. किंवा घाबरल्यासारखे वाटत असेल, हि लक्षणे वारंवार होत असतील तर याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे आणि डॉ’क्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
डाव्या हातातून कळा येणे :- बहुतांश लोकांना डाव्या हाताला अचानक कळा येऊ लागतात आणि या कळा जबडयांपर्यंत पोहचतात. छातीत वे’दना येणे हे प्रमुख लक्षण आहे, हा’र्ट अ’टॅक येण्याचे. तसेच छातीत दु:खायला लागणे, छातीत दडपल्या सारखे वाटणे, सतत खो’कला आणि हाताला सूज येणे, दम लागणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे, यासारखी लक्षणे सुद्धा हा’र्ट अ टॅक येण्याची आहेत.
टीप: वरील टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आ-जारपण किंवा सं-सर्गाची लक्षणे आढळल्यास आपल्या डॉ-क्टरांचा सल्ला घ्या.