महागडी औ’षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही…शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

आरोग्य

आपली कंबर सांधे गुडघे दुखतात का? थोडी मेहनत केल्यानंतर विश्रांतीची गरज भासते, जिने चढ-उतार करताना गुडघे कटकट वाजतात, वाकणे जमत नाही. त्याचे कारण आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता हे असू शकते. शारीरिक कमजोरी दूर करणारा व कॅल्शियमची कमतरता दूर करणारा एक उपाय आहे जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा केल्याने सकाळी उठल्यावर तुम्हाला स्फूर्ति, ताजेतवाने वाटेल.

यासाठी आपणाला लागणार आहे डिंक, तो तळण्यासाठी तूप, दूध,१ छोटा तुकडा गूळ, डिंक २ प्रकारचा येतो, खाण्याच्या डींकाला तळले जाते किंवा शेकून दुधात टाकून खाल्ला जातो. या डिंकाचे तुपात घालून काही लोक लाडू बनवितात. मखण्याबरोबर पण हा खाल्ला जातो. दूसरा डिंक ज्याला “गोंद कतीरा” असे म्हणतात. याचे मोठे तुकडे असतात. उन्हाळ्यात हा दुधाबरोबर खाल्ला जातो कारण याची प्रकृती थंड आहे.

आपण जो खायच्या डिंक वापरणार आहोत त्याला “बबुल गोंद” असे म्हणतात. डिंकाचे दूध प्यायल्यामुळे खूप चांगली झोप येते. आपला तणाव कमी करतो डिंक. हा डिंक थंडीच्या दिवसात खाल्ला जातो. औषधी गुणाने डिंक हा परिपूर्ण असतो. आमच्याकडे याचे लाडू बनविले जातात त्यामुळे आपली ऊर्जा वाढते. रोगप्रतिकारशक्ति वाढते.

हे वाचा:   लाजाळू वनस्पती आयुर्वेदिक उपाय..मूतखडा, मूळव्याध, पित्त, शी'घ्रपतन, पुरुषांच्या स'मस्यावर रामबाण औ'षध..बघा फायदे

हाडांच्या वेदना डिंक कमी करतो. मधुमेही लोकांसाठी दुधात याचे सेवन फायदेशीर आहे. याच्या सेवनाने सर्दी, ताप असे छोटे आजार होत नाहीत.अनिद्रा, रक्ताची कमतरता, कॅल्शियमची कमतरता सगळे दूर होईल. महिला,पुरुष कोणीही याचे सेवन करू शकता.

गूळ – आपली हाडे, हृद्य व मेंदू यांना मजबूत बनवितो. आर्यनचा उत्तम स्त्रोत आहे गूळ. हिमोग्लोबिन लेव्हल गुळाच्या सेवनाने वाढते.

डिंक मंद आचेवर तुपात तळून घ्यावा. लगेच हा डिंक फुलून येतो. गार झाल्यानंतर याची बारीक पावडर करावी. आता गॅसवर दूध उकळत ठेवा. दूध गोड हवे असल्यास त्यात एक तुकडा गुळाचा टाका. साखर मात्र वापरू नका त्यानंतर यामध्ये ही डींकाची ची पूड घाला व हे दूध रात्री झोपताना घ्या.

हे वाचा:   पुरुषत्व वाढवा.. पुरुषांसाठी टेस्टो-स्टे’रॉन हा’र्मोन का महत्वाचं आहे ? कामवा-सना कमी झाली असेल तर एकदा पहाच.

रोज रात्री गरम दुधात ही डिंकाची पाऊडर व गूळ टाकून ते दूध प्या. वजन कमी करायचे असेल, तर दुधातील मलाई काढून दूध व डिंक सेवन करा. थंडीच्या दिवसात गूळ दुधात घाला व उन्हाळ्याच्या दिवसात खडीसाखर घालून दूध प्या.

थंडीच्या दिवसात दुधामध्ये गूळ घालावा तर उन्हाळ्यात दुधामध्ये खडीसाखर घालावी रोज रात्री अशा प्रकारचे दूध आपण घेऊ शकता. जर वजन कमी करायचे असेल तर दूध हे मलई विरहित घ्यावे.

मित्रानो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. लाईक करा कमेंट करा आणि भरपूर प्रमाणावर हा लेख शेअर करा धन्यवाद.